Tuesday , March 3 2026
Breaking News

सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार

Spread the love

 

सांगली : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. तर प्रशांत चिले असे गंभीर जखमीचे नाव आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *