Friday , March 6 2026
Breaking News

माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या

Spread the love

 

आंध्रप्रदेश :आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची मुलगी के. उमामहेश्वरी यांनी सोमवारी जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
उमामहेश्वरी या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराला कंटाळून उमामहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *