Wednesday , March 4 2026
Breaking News

कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

 

जम्मू : कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *