निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन २०२३ यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्केटिंग स्पर्धेत येथील श्रावणी महेश भिवसे हिने यश मिळवले आहे. त्यानिमित्त येथील प्रभाग ३० मधील न्यू हुडको कॉलनी गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका उपासना गारवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे, सतीश पाटील-खडकलाट, महेश भिवसे, सुनील तावदारे, रवी जाधव, उदय माने, सुनील तोडकर, कासिम पठाण, सुनील बेडकिहाळे, उद्योजक शिवसिंग राजपूत, विलास कांबळे,माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नगरसेवक शौकत मनेर, संजय पावले, दत्ता नाईक, सुनील शेलार, दीपक सावंत, विशाल गिरी, प्रा. नितेश राणे, बाबुराव वाडराळे, नामदेव क-यापगोळ व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta