
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका धनगर समाज अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. के. धनगर व सुनीता प्रताप यांची निपाणी तालुका शिक्षक संघ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील व्हनशेट्टी पार्क गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी निपाणी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा.एन. आय. खोत ममदापूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, इम्रान मकानदार, बाळासो प्रताप, विजय साळुंखे, अक्षय धनगर, किरण वसेदार, सुमित प्रताप, प्रतीक भोसले, सुरेश गौराई, सुरेंद्र कागे, गिरीश पाटील, अभय बोगाळे, अमित धनगोंडा, मयूर सुतार, रुपेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta