
निपाणी (वार्ता) : येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळ्याजवळ सोमवारी (ता.२) ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता, विविध संघटनांच्या वतीने महात्मा गांधीजींना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. एन. आय. खोत, प्रशांत गुंडे, जयराम मिरजकर, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महात्मा गांधी चौक रिक्षा मित्र मंडळ, वंचित बहुजन समाज आघाडीसह इतर संघटनांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta