Friday , March 6 2026
Breaking News

बोरगाव येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : विहिरीचे पाणी पिण्यासाठी आले असता बोरगाव येथील सोबणे शेतातील विहिरीत पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीचे वय ५० ते ५५ असून त्याच्या अंगावर हिरवा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट आहे. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटू न शकल्याने स्थानिक पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह हिंदू रुद्रभूमीत पुरण्यात आला. सदलगा पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *