अनिल कुरणे यांचा आरोप
हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची दखल घेण्याच्या उद्देशाने हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण शुक्रवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले होते. सदर उपोषण श्री. तायगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
यावेळी बोलताना अनिल कुरणे म्हणाले की, या भागाचे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खाते यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी सदर निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी बोलताना केला.
तर तायगोंडा पाटील म्हणाले की,
या रस्त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून गावातील लोक जिवंत असूनही मृत यातना या रस्त्यावरून जाताना सहन करीत आहेत त्यामुळे सरकारने त्वरित या रस्त्याची दखल घेण्याची मागणी केली.
या उपोषणास निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार, आदींनी भेटी दिल्या. यावेळी सीपीआय संगमेश शिवयोगी पीडब्ल्यूडी अभियंता बेडक्याळे यांनी भेट देऊन सदर उपोषणास योग्य तो मार्ग काढल्यामुळे सदरचे उपोषण ठोस आश्वासनानंतर सोडण्यात आले.
यावेळी तायगोंडा पाटील, ब्रम्हनाथ संस्थेचे माजी चेअरमन अनिल कुरणे, सिताराम कोंडेकर, दयानंद पाटील, पीकेपीएस चेअरमन अरुण चौगुले, सुनील गवळी, पिंटू पंचम, विजय नलवडे, उमेश गुरव, बाबासाहेब पोवार, कृष्णात भिवसे, सिताराम कोंडेकर, जनार्दन पाटील, पिंटू विजय, संभा कोंडेकर, सुभाष कोंडेकर, राहुल पाटील, बाबासो कोंडेकर, बाळासो गायकवाड, दादासो चौगुले, अरुण डोंगरे, संतोष संकपाळ, आप्पासो चौगुले, चंद्रकांत पंचम, विजय सुतार, कृष्णा पवार, संजय नलवडे, बाळासाहेब कोंडेकर, अरुण डोंगरे, कृष्णात कोंडेकर, विजय चौगुले, दीपक पाटील, अरुण पाटील, सागर भिवसे, रावसाहेब मजगे, विलास जाधव, आप्पासाहेब रामनकट्टी, दीपक पाटील, अनिल कुरणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta