Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

‘भारत बंद’ला बेळगावात संमिश्र प्रतिसाद!

पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी; 50-60 जणांना अटक बेळगाव : केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देताना कळसा-भांडुरा होराट समिती, कर्नाटक राज्य रयत संघ आदी विविध शेतकरी संघटनांनी आज शहरात आंदोलन छेडले. आज सोमवारी छेडलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद …

Read More »

दसरा, नवरात्रोत्सवासाठी अतिरीक्त बससेवा

बेळगाव : नवरात्रोत्सव आणि दसर्‍या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये-जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळास मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन …

Read More »

बासमती, मसूर देऊन मागणी बायपास रद्द करण्याची

बेळगाव : अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे. यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले. बायपास विरोधातील लढा अनेक काळ सुरू आहे. या …

Read More »

रविंद्र कौशिक ई लायब्ररीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव : बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एस पी एम रोड इथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविंद्र कौशिक ई वाचनालयाचे उदघाटन केलं. 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा पाच भाषेतील डिजिटल ग्रंथालय उपलब्ध आहे.सदर ई-लायब्ररीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून …

Read More »

अंदमान महाराष्ट्र मंडळात भजन-संध्या

बेळगाव : सावरकर-बंधूंची अंदमानातून सुटका झाल्याच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सावरकर अभिवादन यात्रेच्या बेळगावसह मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या सदस्यांनी अंदमान येथील अनेक वर्षे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र-मंडळाला भेट दिली. दि.24.9.21 रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध किर्तनकार श्री.चारुदत्त आफळेजींनी मराठी अभंग सादर करीत सागरा प्राण तळमळला गीतानी सांगता केली. बुकलव्हर्स क्लबचे सचिव किशोर काकडेंनी …

Read More »

कुद्रेमानीच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला – रवी पाटील

सीआयएसएफ जवान प्रशांत तरवाळच्या साहसी कार्याचे अभिनंदन बेळगाव : कुद्रेमानी येथील सीआयएसएफचा जवान प्रशांत तरवाळने समुद्रामधील बुडणाऱ्या क्रू मेंबररांना वाचविले. याबाबत माहिती अशी की, ५ मे च्या रात्री ९ . ३० वा पोर्ट जवळील डॉल्फीन क्षेत्रात करगो शीपमधून बार्झ नावाच्या शीप बर्थकडे येत असाताना बार्झमधून तुटली व त्याच्यामध्ये ९ क्रू मेंबर …

Read More »

किरण जाधव यांच्यातर्फे सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये समर्पण दिन साजरा

बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 105 वी जयंती 25 सप्टेंबर रोजी देशभर समर्पण दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष श्री. किरण जाधव यांनी शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देऊन साजरा केला. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करून किरण …

Read More »

आमदार सतीश जारकीहोळींनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

बेळगाव : यमकनमर्डी भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली जिल्हापंचायत भागातील गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला की भागातील किती लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. किती अजून बाकी आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून त्यांनी माहिती सुद्धा घेतली. आपला मतदारसंघ मुक्त करण्यास …

Read More »

उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे : किरण जाधव

टिळक चौकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 4 चे नूतन नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप ओबीसी राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव, महानगरसह प्रभारी रमेश देशपांडे वकील …

Read More »

भाजप ग्रामीण मंडळाच्यावतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम

बेळगाव : 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजींचा वाढदिवसा पर्यंत 20 दिवस सेवाही समर्पण या अभियानाला सुरुवात करण्यात आलेले आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये गेले दोन दिवस तालुक्यातील भागामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदाराबद्दल असमाधान व्यक्त करत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्या …

Read More »