बेळगाव : कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शासनाच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली.रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद सुटला. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री. मालोजी अष्टेकर यांनी …
Read More »LOCAL NEWS
रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक
बेळगाव : भवानीनगर येथे गेल्या 15 मार्च रोजी घडलेल्या राजू दोड्डबोम्मण्णावर या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मयत राजूच्या पत्नीसह त्याच्या दोघा व्यवसायिक भागीदारांना अटक केली आहे. पत्नीनेच 10 लाखाची सुपारी देऊन राजू याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. …
Read More »हेल्प फॉर निडी फाऊंडेशनला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे रुग्णवाहिका
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी या सेवाभावी शाखेला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली हेल्प फाॅर नीडी शाखेला एक रुग्णवाहिका …
Read More »शहापूरात उद्या मंगळवारी साजरी होणार प्रदूषणमुक्त रंगपंचमी
बेळगाव : दरवर्षीप्रमाने कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शहापूर-बेळगाव यांच्यावतीने रंगीबेरंगी फुले उधळून रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कॉर्नर येथे मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे व नागरिकांनी उपस्थित राहून …
Read More »बेळगावचा किल्ला संवर्धनासाठी गेली 3-4 वर्षे झटताहेत श्री दुर्ग सेवा बेळगावचे दुर्गसेवक
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले. इ. स.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते, पण कालांतराने परकीय आक्रमणाने या गडकिल्ल्यांची पडझड होत चालली आहे. बेळगावचा भुईकोट किल्ला देखील याला अपवाद नाही. या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे …
Read More »सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती
बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरी करण्यात येत आहे. टीप:- कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरु करण्यात येईल.
Read More »हिजाब वाद; निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना जिवे मारण्याची धमकी
तिन्ही न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा, तामिळनाडूत एकास अटक बंगळूर : जिवे मारण्याच्या धमक्यांच्या मालिकेनंतर वादग्रस्त हिजाबच्या निकाला मागील तीन न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. हिजाब घालून निकाल देणाऱ्या मुख्य न्यायमूर्तींसह कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि या संदर्भात तामिळनाडूतील …
Read More »बेळगावकर शिवप्रेमीनो.. भुईकोट किल्ला वाचूवया!!
बेळगाव : बेळगाव हे ऐतिहासिक शहर आहे. अनेक राजवटी बेळगावकरांनी पाहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज तर बेळगावचा मानबिंदू वअस्मितेचे ठिकाण. छत्रपतींच्या नावाने अवघा बेळगावकर फुलून येतो. जय भवानी.. जय शिवाजी ही घोषणा बेळगावकरांसाठी मूलमंत्र आहे. महाराष्ट्रात पसरलेले किल्ले ही शिवाजी महाराजांची रियासत. यांचं जतन करणं शिवप्रेमीचं कर्तव्य आहे. बेळगावचा किल्ला हाही …
Read More »बेळगावातील सरकारी एपीएमसी वाचविणार : एपीएमसी राज्य संचालक योगेश
बेळगाव : बेळगावातील सरकारी एपीएमसी वाचविण्यासाठी मी बेंगळूरहून आलो आहे. 45 दिवसांपासून शेतकरी–व्यापारी येथे आंदोलन करत आहेत. काय–काय झालेय याची पाहणी करण्यासाठी आलोय. पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नंतर बेंगळूरला मुख्य कार्यालयात जाऊन योग्य निर्णय घेणार आहे, असे आश्वासन एपीएमसी खात्याचे राज्य संचालक ए. एम. योगेश यांनी दिले. बेळगावातील …
Read More »मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाचा मृत्यू
बेळगाव : मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्या इसमाला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना घडली आहे. जुना पी. बी. रोड अर्थात बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्याजवळ रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta