बेळगाव : केंद्र सरकारच्या शेतकरी–कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी शेतकऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार कायद्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शनिवारी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. यावेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष …
Read More »LOCAL NEWS
विकेंड लॉकडाऊन सुरु; बाजारात गर्दी पण तुलनेत कमी
बेळगाव : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला बेळगावात शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिल्याने बाजारात गर्दी झाली. मात्र ती तशी तुलनेत कमी होती. बेळगावसह राज्यात लॉकडाऊन काही प्रमाणात उठवण्यात असला तरी स्थानिक परिस्थिती पाहून तो पूर्णतः, भागशः जारी करण्याचे अथवा उठवण्याचे अधिकार शासनाने स्थानिक …
Read More »राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छ. शाहू जयंती साजरी
बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बी. के. हायस्कूलचे शिक्षक खोबरगडे, लिपिक शशिकांत अष्टेकर आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सुधीर चव्हाण उपस्थित होते. शिक्षक खोबरगडे यांच्या हस्ते छ. शाहू महाराज …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा “आप” चा निर्धार
बेळगावात पार्टी कार्यालयाचे उदघाटन बेळगाव : बेळगावमध्ये आम आदमी पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. शनिवारखुट येथे कार्यालय उदघाटन सोहळा पार पडला.आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक पृथ्वी रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी दर्शन जैन, कर्नाटक राज्य आपचे सहसचिव संतोष नरगुंद, बेळगाव जिल्हा आम आदमी पक्ष निरीक्षक तसेच पक्षाचे …
Read More »चंदगड रहिवाशी संघटनेच्यावतीने प्रा. एम. के. पाटील यांचा सत्कार
बेळगाव : येथील चंदगड मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रा. एम. के. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी येथे 29 वर्षे सेवा करून अनेक शिक्षक घडवण्याचे कार्य सरांनी केले व आचार, विचार, संस्कार भनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये जोपासण्याचा मान सराना जातो असे उद्गार डी. …
Read More »बेळगावात दोन दिवस विकेंड कर्फ्यू, काय सुरु, काय बंद?
बेळगाव : कोरोनासाखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन / कर्फ्यू असणार आहे. याकाळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात …
Read More »श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती
बेळगाव : अनेक वेळेला संबंधितांना विनंती करूनही मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा दुरूस्ती करण्यात आला नव्हता. त्यामुळे श्रीराम कॉलनी आदर्श नगर मुख्य रस्त्यावर असलेला तो खड्डा स्थानिक नागरिकांनी रोज होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुढाकार घेऊन श्रमदानातून दुरुस्त केला.गेल्या काही वर्षांपासून हा खड्डा पडला होता. महानगरपालिकेने अशा कामांना युद्ध पातळीवर करून घेतले …
Read More »कामांचे श्रेय लाटणार्यांवर जरब बसणार; फोटोज लावण्यास निर्बंध
बेळगाव : स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजनांतर्गत हाती घेतलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. यासाठी कामाच्या ठिकाणी आपले छायाचित्र लावत असतात. मात्र, यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावू नयेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. …
Read More »पत्रकार निलीमा लोहार यांचा अवयव, देहदानाचा संकल्प
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘इन न्यूज’च्या ‘आपली मराठी’च्या उपसंपादक आणि युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र बेळगाव जिल्हा शाखेच्या प्रवक्त्या निलीमा लोहार यांनी आपल्या जन्मदिनानिमीत्त अवयव आणि देहदानाचा संकल्प केला आहे. गुरुवारी या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली. कोविड नियमांचे पालन करत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. …
Read More »सर्वोदय कॉलनीतील बेकायदेशीर घरे जमीनदोस्त
बेळगाव : हिंदवाडी सर्वोदय कॉलनी येथील महापालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अकरा घराविरोधात महानगरपालिकेने आज गुरुवारी पोलीस बंदोबस्तत कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान काही कुटुंबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता कारवाई करण्यात आली. सर्वोदय कॉलनीतील महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta