बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाने आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना
बेळगाव : मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईला आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रवाना झाले. उद्या 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे मोर्चास्थळी …
Read More »आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री बेळगावचा राजांची आरती…
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथील बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची आरती शुक्रवारी रात्री आठ वाजता श्रीच्या मंडपात मोठ्या जल्लोषात पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” बेळगावचा राजा च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता …
Read More »पंधराशे विद्यार्थ्यांनी केली बेळगावचा राजांची महाआरती
बेळगाव : गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेळगावचा राजाची विधीवत महाआरती केली याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मार्फत गणपतीची महाआरती हि परंपरा जपत बेळगावचा राजा चव्हाट गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विद्यार्थी मार्फत पूजा विधी पार पाडला. यावेळी …
Read More »चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या संशयीताना जामीन मंजूर
बेळगाव : एका फायनान्स कंपनीचा कर्मचारी पैसे तसेच किमती साहित्य नेताना त्याला अडवून चाकू दाखवून त्याच्याकडून रक्कम व टॅब पळून नेला होता. याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामधील दोघा संशयितानी सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन त्या दोघा …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आंतरशालेय स्पर्धेत नेत्रदीपक यश
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्यने आयोजित केलेल्या आंतरशालेय गायन आणि नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या स्पर्धेत २५ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक …
Read More »मेहनत आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग : प्रा. युवराज पाटील
संजीवनी फौंडेशनच्या वतीने ज्योती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव : मेहनत आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग असून काळजात स्वप्न आणि मनगटात धमक असेल तर आपण कोणत्याही स्वप्नाला सत्याकडे घेऊन जाऊ शकता असे युवा व्याख्याते प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजिवनी फौंडेशन आयोजीत उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या …
Read More »सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळाचा उपक्रम
बेळगाव : उद्या होणाऱ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा निमित्त राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळातर्फे नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मोर्चाला येणाऱ्या नागरिकांसाठी १,००० टोपी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विशेषतः महिलांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम रमेश पावले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली आयोजित …
Read More »लक्ष्मीनगर हिंडलगा येथील चोरी प्रकरणाचा छडा : दोघांना अटक; ८५ लाखांचे दागिने जप्त
कॅम्प पोलिसांची कारवाई बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मोठ्या चोरीचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (रा. गणेशपुर) आणि जोतिबा गुंडू बेळगुंदकर अशी अटक केलेल्यांची …
Read More »रॅपिड ॲक्शन फोर्स – पोलिसांचे शहरात पुन्हा पथसंचलन
बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने काल शुक्रवारी शहरामध्ये पुन्हा एकदा रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) झाले. श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta