बेळगाव : कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व २७ हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानच्यावतीने आज दिनांक २३ एप्रिल …
Read More »LOCAL NEWS
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवी यात्रोत्सवानिमित्त इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
हजारो भाविकांची उपस्थिती; चोख पोलीस बंदोबस्त येळ्ळूर : येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर व श्री महालक्ष्मी देवी वाढदिवसानिमित्त संयुक्त अशा यात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली असून, सोमवारी सायंकाळी आंबिल गाड्यांची भव्य अशी मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावामध्ये काढण्यात आली. गाड्यांना सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले होते. याचबरोबर बैल …
Read More »दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील पर्यटकांचा मृत्यू
मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक; अधिकारी काश्मीरला रवाना बंगळूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कर्नाटकातील नागरिकांना लक्ष्य केल्याची बातमी मिळताच, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारच्या मुख्य सचिवांची आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती गोळा केली आणि त्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पोलिस अधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे एक पथक काश्मीरला …
Read More »बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात; बस चालक ठार
15 प्रवासी गंभीर जखमी बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बस यांच्या भीषण अपघात झाला असून या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे. चंदगड येथील सुप्याजवळील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात चंदगड डेपोतील बस ड्रायव्हर लक्ष्मण हळदणकर (चंदगड) हे मृत झाले आहेत …
Read More »नाल्यावरील रस्ता काम रोखण्याची मागणी; बाडीवाले कॉलनी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बाडीवाले कॉलनी-टीचर्स कॉलनी, खासबाग येथे एका खासगी ले-आऊटसाठी नाल्यावरून रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी विनापरवाना वृक्षतोड केली आहे. हा रस्ता झाल्यास नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होणार असून, नाल्यावरून होणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित थांबवावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. स्थानिकांतर्फे टीचर्स कॉलनी परिसरात …
Read More »निमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत अल्वास संघ विजेता
बेंगळूर यंग पायोनियर संघ उपविजेता बेळगाव : निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या प्रकाशझोतातील खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगळूरच्या यंग पायोनियर संघाचा पराभव करीत अल्वास संघ विजेता ठरला. साधना क्रीडा संघातर्फे आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या ह्या खो-खो स्पर्धा वडगावमधील जेल शाळा मैदानावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग …
Read More »अपार्टमेंटमध्ये घुसून चोरट्यांनी केला महिलेचा खून; गणेशपूर येथील घटना
बेळगाव : लक्ष्मी नगर, गणेशपूर येथील एका अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना काल घडली आहे. अंजना अजित दड्डीकर (वय 49, रा. लक्ष्मी नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. एका अपार्टमेंटमध्ये पती-पत्नी राहत होते. ऑटोचालक असलेल्या अजित दड्डीकर काल संध्याकाळी घरी परतले असताना …
Read More »बैलूरच्या ममता झांजरे कलाश्री सोसायटीच्या लकी ड्रॉच्या 10 ग्रॅम सोन्याच्या मानकरी
कलाश्री उद्योग समुहाच्या ड्रॉ मध्ये शाहुनगरच्या दिपा कणबरकर 43 इंच कलर टीव्हीच्या विजेत्या बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री सोसायटी व उद्योग समुह आयोजित एफ डी ठेव लकी ड्रॉ मध्ये बैलुरच्या ममता झांजरे भाग्यवान विजेत्या ठरल्या त्यांना 10 ग्रॅम सोने मिळाले तर उद्योग समुहाच्या सोळावा बंपर ड्रॉ मध्ये शाहुनगरच्या दिपा …
Read More »जानवे कापून काढल्याच्या निषेधार्थ ब्राह्मण समाज आक्रमक; कारवाईची मागणी
बेळगाव : सीईटी परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याला विवस्त्र करून जानवे कापून काढल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी बेळगावात ब्राह्मण समाजाने शक्तिप्रदर्शन करून घटनेचा निषेध केले. जानवे कापण्यात आलेल्यांना केवळ निलंबितच नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बेळगाव शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा …
Read More »पत्नीला व्हॉट्सॲप मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्यामुळे ऑटोचालकावर प्राणघातक हल्ला
बेळगाव : पत्नीला मोबाईलवर मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्याने 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ऑटोचालकावर लाठ्याकाठ्या व प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना संगोळी रायण्णा सर्कल येथे घडली. या हल्ल्यात ऑटोचालक वसीम बेपारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील वीरभद्रेश्वर नगर येथील एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta