बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत एईई महादेव महादेव बन्नूर यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता केल्याच्या आरोपावरून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील घरावर छापा टाकून तपासणी केली. महादेव बन्नूर यांच्यावर यापूर्वी छापा टाकून अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे गोळा करून तेथून निघून गेले होते. त्याचाच एक भाग …
Read More »LOCAL NEWS
१३२ कोटींचा गंडा घालणाऱ्या बेळगावच्या टॅक्स कन्सल्टंटला अटक
बेळगाव : बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील करदात्यांना १३२ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बेळगावातील एका टॅक्स कन्सल्टंटला केंद्रीय वस्तू व सेवा अधिकाऱ्यांनी (सीजीएसटी) बुधवारी (दि. १०) अटक केली. नकिब नजीब मुल्ला (वय २५, रा. आझमनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नकिब मुल्ला गेल्या काही वर्षांपासून बेळगावात …
Read More »सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला अटक; शहापूर पोलिसांची कारवाई
बेळगाव : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरट्याकडून तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत. प्रज्वल जयपाल खानजी (वय २८) राहणार बस्तवाड रोड धामणे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याकडून १०३ …
Read More »‘मुडा’ घोटाळा: मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह १० जणांविरूध्द गुन्हा दाखल
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकारण (मुडा) घोटाळ्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुडा घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत, आता म्हैसूर विजयनगर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून मुडाची फसवणूक झाल्याची …
Read More »येळ्ळूरचे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव काकतकर यांच्याकडून कलमेश्वर मंदिरासाठी पाच लाखाची देणगी
येळ्ळूर : कलमेश्वर गल्ली येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे 1986 पासूनचे अध्यक्ष व जुन्या पिढीतील प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर महादेव सिद्धाप्पा काकतकर यांनी कलमेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सढळ हस्ते पाच लाखाची मदत दिली. त्यांच्याच हस्ते मंदिर सुशोभीकरणाचे भूमिपूजनही करण्यात आले. प्रताप गल्ली येथील रहिवासी असलेले जुन्या पिढीतील एक नामवंत बिल्डिंग …
Read More »‘वाल्मिकी’ महामंडळ घोटाळा : माजी मंत्री बी. नागेंद्र, आमदार दड्डल यांच्या घरावर ईडीचे छापे
बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील कोट्यवधींच्या बेकायदेशीर प्रकरणासंबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष बसनागौडा दड्डल आणि माजी मंत्री नागेंद्र यांच्या घरावर छापा टाकला आहे. रायचूरच्या आशापुर रोडवरील आरआर (राम रहीम) कॉलनीतील प्रभाग क्रमांक २ मधील दड्डल यांच्या घरावर तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सकाळी ७ वाजल्यापासून घरातील …
Read More »युवा समितीच्या वतीने व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : एस. के. ई. सोसायटीची व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा भाग्यनगर, बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवार दिनांक ९/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि अभंगाने केली. युवा समिती सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी मराठी माध्यमातूनही …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथील सांस्कृतिक व ई.ल.सी. विभागाचा उद्घाटन सोहळा संपन्न
बेळगाव : दि. ९-७-२४ आळवण गल्ली शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर बेळगाव येथे सांस्कृतिक विभागाचे व ई.ल.सी उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी प्रियांका हिच्या स्वागत नृत्याने व इशस्तवन गीताने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिर्देशक श्री. एम. एम. कांबळे सर तसेच श्री. गोविंदराव …
Read More »जिल्हा अर्बन सहकारी बँकांची परिषद गोव्यात संपन्न
बेळगाव : बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची दोन दिवसीय परिषद गोवा येथील हॉटेल हेरिटेज येथे 8 व 9 जुलै रोजी संपन्न झाली. असोसिएशनच्या सभासद असलेल्या जिल्ह्यातील अर्बन बँकांचे 80 सभासद या परिषदेस उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मानद अध्यक्ष एम. डी. चीनमुरी हे होते तर व्यासपीठावर मानद अध्यक्ष …
Read More »शहापूर, अनगोळ शिवारातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त
बेळगाव : शेतात असणाऱ्या कूपनलिकांचे पाणी उपसा करण्यासाठी हेस्कॉमने वीज पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली. परंतु योग्य नियोजनाअभावी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत असल्याचे प्रकार शहापूर, अनगोळ आदी भागात दिसून येत आहेत. शहापूर शिवारात असणारा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाला आहे तर अनगोळ शिवारातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बर्स्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta