बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ दरवर्षी प्रमाणे जायंटस् ग्रुपऑफ बेलगाम मेनच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही उत्कृष्ठ मुर्ती आणि देखावा स्पर्धा दक्षिण आणि उत्तर भागात घेण्यात आल्या त्याचा निकाल खालील प्रमाणे आहे. …
Read More »LOCAL NEWS
भाजप आमदार मुनीरत्न यांना कोलार येथे अटक
दोन एफआयआर दाखल; छळ, लाच, जातीवाचक शिवीगाळचा आरोप बंगळूर : कंत्राटदाराच्या जीवाला धोका आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांना शनिवारी कोलार येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप आमदार मुनीरत्न यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण केला, जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार चलुवराजू या ठेकेदाराने पोलिसांत केली …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘गणेश वंदन’ कार्यक्रम आज
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त ‘गणेश वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ता. 15 रोजी शहर परिसरातील विविध 29 सार्वजनिक श्री मंटपासमोर घोषवादक (वादन) गणेश वंदन कार्यक्रमाद्वारे श्रीमूर्तीस वंदन करणार आहेत. संध्याकाळी 6 पासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे दोन पथकाद्वारे हा कार्यक्रम होणार आहे. पहिले …
Read More »‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
बेंगळुरू : कर्नाटकातील माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातून बडतर्फ केलेला नेता प्रज्ज्वल रेवण्णाचे प्रकरण लोकसभा निवडणुकीदरम्यान बरेच गाजले. कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच रेवण्णाचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विदेशात पळून गेलेल्या रेवण्णाला काही दिवसांनी भारतात अटक झाली. आता या प्रकरणी विशेष तपास पथकाने तिसरे आरोपपत्र आमदार / …
Read More »मंगलमय वातावरणात पार पडला गणहोम, अथर्वशीर्ष आणि महाप्रसाद वितरण कार्यक्रम
विमल फौंडेशनच्यावतीने न्यू गुड्सशेड रोड येथील विमल प्राईड-विमल कॉम्लेक्स सभागृहात संपन्न झाला उपक्रम बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर – बेळगाव येथील विमल कॉम्लेक्स- विमल प्राईड संकुल सभागृहात सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणहोम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष …
Read More »रोटरी इ क्लबच्यावतीने शिक्षकांचा नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मान
बेळगाव : रोटरी इ क्लब बेळगावने आज दि.13 सप्टेंबर रोजी महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात नेशन बिल्डर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रांतपालांचे सहाय्यक व माजी अध्यक्ष रो. अनंत नाडगौडा यांच्या हस्ते सरकारी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनीता जाधव, श्रीमती सुधाताई पाटील, श्री. सुभाष भातकांडे, श्री. श्रीशैल कामत …
Read More »सीमावर्ती भागात अतिरिक्त जलाशय बांधण्याचा प्रस्ताव
बेळगाव : चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची महत्वपूर्ण बैठक बेळगाव सर्किट हाऊस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत सीमेलगत असणाऱ्या तिलारी जलाशयाजवळ अतिरिक्त जलाशय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जलाशय निर्मितीमुळे सीमावर्तीय भागातील शेतकऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. या …
Read More »झाडशहापूर स्मशानभूमीचे संरक्षण करा; ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : झाडशहापूर स्मशानभूमीच्या जागेवर काहीजण आपली मालकी असल्याचा दावा करत आहेत. परंतु गावकरी याठिकाणी ५० वर्षांपासून अंत्यसंस्कार करत आहेत. ती स्मशानभूमीची जागा गावकऱ्यांकडे कायम ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. उपरोक्त मागणीचे निवेदन माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. झाडशहापूर …
Read More »जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड
बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट), संजू हेगडे (55 किलो वजन गट), श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट), हर्षद नाईक (65 किलो वजन गट), …
Read More »समीक्षा भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॅम्प येथील सेंट अँथनी शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समीक्षा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आता तिची आगामी होणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta