लवकरच दोषमुक्त होण्याचा विश्वास, चाहत्यांच्या समर्थनार्थ घोषणा बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरूवारी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. १५) सायंकाळी सुमारे सव्वाआठ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या …
Read More »LOCAL NEWS
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येमागे काँग्रेसचा हात! : प्रल्हाद जोशी
बेंगळुर : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी …
Read More »जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी विविध योजना
बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे श्रमिक पत्रकारांना विविध सुविधा देण्यात येत असून, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे गौरवाध्यक्ष भीमशी जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना भीमशी जारकीहोळी यांनी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या आगामी योजनांची माहिती दिली. पत्रकारांना आरोग्य …
Read More »विद्या आधारचा विद्यार्थी नम्रता देसाईला आधार!
बेळगाव : शांताई विद्या आधारतर्फे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली असून गरजू आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा शांताई विद्या आधारचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांनी केले. बेकवाड, तालुका खानापूर येथील नम्रता देसाई या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शांताई विद्या आधारतर्फे 21,000/- …
Read More »जागतिक कला दिन साजरा
बेळगाव : विविध कलाकारांनी मिळून बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे जागतिक कला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक ललित कला अकादमीचे जयानंद मादार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, ज्येष्ठ कलाकार बी. ए. पत्तार, बाळू सदलगी व्यासपीठावर होते. …
Read More »सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार-2022 जाहीर
बेळगाव : सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे पत्रकार पुरस्कार-2022 जाहीर करण्यात आले असून येत्या रविवार दि. 17 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारत गोवा निवासी संपादक सागर जावडेकर आणि कन्नड विभागासाठी न्युज हंट कन्नड चिकोडी वार्ताहर चंद्रशेखर एस. चिनकेकर …
Read More »केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदी बेळगावच्या नेहल निपाणीकर याची निवड
बेळगाव : बेळगाव कॅम्प येथे राहणाऱ्या नेहल धनराज निपाणीकर याची सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी(ACIO)पदी नियुक्ती झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये थेट अधिकारी बनल्याने या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालात नेहल निपाणीकर यांची इंटेलिजन्स ब्युरोत अससिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे. निहाल हा …
Read More »कचरावाहू गाडी जाळल्या प्रकरणी समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे कचरावाहू गाडी जाळल्या प्रकरणी सुळगा येथील पाच व उचगाव येथील एका अशा एकूण समितीच्या 6 कार्यकर्त्यांची सबळ पुराव्या अभावी माननीय चतुर्थ जेएमएफसी बेळगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 6 ऑक्टोबर 2014 रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महापालिकेची कचरा वाहून टिप्पर केए …
Read More »संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उमेश कत्तींचा काँग्रेसला टोला
बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेते यासंदर्भात निर्णय घेतील. मंत्री सुधाकर आणि गोविंद कारजोळ यांच्यावर बेंगळूरमधील ठेकेदार केम्पय्या यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना कत्ती …
Read More »भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळेच आज भारत देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हणून नांदत आहे. आपल्या समाजामध्ये मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta