संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते मठाचे सेवक बाबासाहेब जाधव, सुरेश आगम, सर्जेराव गायकवाड, विलास आगम, राजू शेंडेकर, पिंटू कारखाने, ओंम शिंदे, संदिप जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, प्रकाश हुद्दार, गिरीश कुलकर्णी, गणपती पाटील, सुहास कुलकर्णी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta