बंगळुरू : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु, शिमोगा, दावणगेरे, हसन, यादगिरी, बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, हावेरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.
उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि शिमोगा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चित्रदुर्ग, रायचूर, विजयपूर, दावणगेरे, हसन, कलबुर्गी, यादगिरी, हावेरी, बेळगाव, बिदर आणि धारवाड जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta