बेळ्ळारी : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली बेंगळुरूच्या परप्पन येथील अग्रहार कारागृहात कैद असलेल्या अभिनेता दर्शन आता बेळ्ळारी कारागृहात आज गुरुवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले.
अभिनेता दर्शनला तुमकूर येथून क्यातसांद्र टोलमार्गे बेळ्ळारी येथे नेण्यात आले. दरम्यान, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
अभिनेता दर्शनला बेंगळुरू पोलिसांच्या एस्कॉर्टमध्ये हलवण्यात आले.