
बळ्ळारी : टिप्पर लॉरी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
बळ्ळारी जिल्ह्यातील संढोरमधील जयसिंगपुरजवळ हा अपघात झाला. दोन महिला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. मृतांची ओळख पटलेली नाही. संढोर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta