बेंगळुरू : राज्याच्या आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली चार दशक सक्रिय राहिलेल्या वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुर येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अन्य मंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी यांनी घेतले.