Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटकात आणखी एका स्वामीजींची आत्महत्या

Spread the love

 

बेंगलोर : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात एका स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच आणखी एका स्वामीजींनी भर दिवाळीतच आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडेमठ येथील श्री बसवलिंग स्वामीजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या खोलीच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. कोणीतरी त्यांना अपशब्द वापरल्यामुळे ते नाराज होते, त्यांना अनेक लोकांकडून धमकीचे फोनही आले असल्याचे त्यांनी डेथ नोटमध्ये लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *