Thursday , March 5 2026
Breaking News

उडुपी खून प्रकरणः मारेकरी चौगुलेचा जामीन अर्ज फेटाळला

Spread the love

 

उडुपी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या उडुपी जिल्ह्यातील नेझर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण चौगुले याने दाखल केलेला जामीन अर्ज उडुपी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

आरोपी चौगुले आधीच न्यायालयीन कोठडीत असून त्याने १४ डिसेंबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *