Tuesday , March 3 2026
Breaking News

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर

Spread the love

 

बंगळुरू : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील 6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील 6 दिवस 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, चिक्कमंगळूरू, चामराजनगर, हसन, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. तर बागलकोट, बेळगाव, बिदर, गदग, हावेरी, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, विजयनगर, यादगिरी, बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चिक्कबळापूर, दावणगेरे, रामनगर, शिमोगा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *