
मंदिर बांधकाम करण्याकरिता खोदाई करताना तब्बल5 फूट आकाराचे पुरातन दगडी शिवलिंग आढळले आहे.
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्यातील सावोली तालुक्यात गंगा नदी किनारी मंदिर बांधकामासाठी खोदाई करताना जमिनीखाली हे पुरातन शिवलिंग आढळले आहे.
मार्कंडेय ऋषींचे वडील योगी मुरकुंडेश्वर यांचे या ठिकाणी वास्तव्य होते, असे सांगितले जाते. आज या भागात छोटेसे गाव वसले आहे.
मंदिर बांधण्यासाठी खोदकाम करताना त्या जागी शिवलिंग आढळणे, हा श्री शंकराचा आशीर्वाद आणि शुभ संकेत असल्याचे बोलले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta