मुंबई : वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. १३ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. त्यात वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात यावं आणि मुंबई ट्रान्सहार्बर …
Read More »…तर जिल्हा बँकेतील विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलचा नाच ठेवा; राजू शेट्टींचा खोचक टोला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभारात विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगितल्यानंतर आक्रमक …
Read More »नंदगड मार्केटिंग सोसायटीमध्ये शेतकऱ्यांची लूट; अधिकाऱ्यांकडून गोदाम सिल
खानापूर : तालुक्यातील नावाजलेल्या नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीचा गैरव्यवहार समोर आला आहे. या खत गोदामावर सहायक कृषी संचालकानी छापा मारला असून खते अधिक दराने विकून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे खत गोदाम सील करण्यात आले आहे. तसेच मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांना कारणे …
Read More »मराठी प्रेरणा मंचतर्फे १४ मराठी शाळांचा होणार गौरव
बेळगाव : येथील मराठी प्रेरणा मंचतर्फे बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून यशाचा आलेख उंचावत नेणाऱ्या खानापुरातील ताराराणी हायस्कूलला ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहर परिसरात शंभर टक्के निकाल …
Read More »रमेश कांबळे याचा मृतदेह पोलिसांचा हाती
बेळगाव : अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या पतीचा खुन करून चोर्ला घाटात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून मंगळवारी चोर्ला घाटात फेकून देण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने अथक परिश्रमाने मृतदेह …
Read More »बेळगावसह विविध जिल्ह्यात एकाचवेळी लोकायुक्त छापे
बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले आहेत. बेकायदा मालमत्ता संपादनाच्या प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव, बागलकोट, यादगिरी, कलबुर्गी, रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक छापे टाकून तपासणी केली आहे. बंगळुरू ग्रामीण भागात, रामनगर, तुमकूर आणि बंगळुरू शहरातही हल्ले झाले. केआर पुरमचे तहसीलदार अजित राय यांच्या घरावर 10 ठिकाणी …
Read More »खानापूरात विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारीवर्गाचे तालुका अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांच्या वतीने विविध मागण्यासाठी व समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रारंभी जांबोटी क्राॅसवरून अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांनी मोर्चाला सुरूवात केली. जांबोटी क्राॅसवरून पणजी बेळगांव महामार्गावरून शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयाच्या …
Read More »वर्ल्डकप सामन्यांच्या वेळेत मोठा बदल
मुंबई : आयसीसी वन-डे वर्ल्डकप 2023चे यजमान पद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना दि. ५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने मंगळवारी (दि.२७) ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. …
Read More »अजित आगरकर होणार चीफ सिलेक्टर? बीसीसीआय लवकरच करणार घोषणा
मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला चीफ सिलेक्टर बनवले जाऊ शकते. वास्तविक, तो या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते आहे. सध्या चीफ सिलेक्टरची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहे. मात्र लवकरच बीसीसीआय नव्या चीफ सिलेक्टरची निवड जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर हे …
Read More »गाळ काढल्याने तलावात होणार मुबलक पाणीसाठा : आमदार शशिकला जोल्ले
जवाहर तलावातील गाळ उपशाला प्रारंभ निपाणी (वार्ता) : पाण्याशिवाय जगणे कठीण असल्याने पाण्यासाठी वृक्षारोपण पाणी आडवा पाणी जिरवा, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरवासीयांच्या पाण्यासाठी जवाहर तलावाची निर्मिती झाली होती. पण वाढती लोकसंख्या आणि तलावात साठलेला गाळ यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली. ती दूर करण्यासाठी आता महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta