Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश; गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई

  कोल्हापूर : कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील श्री हाॅस्पिटलवर मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी मोठे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी गर्भ निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर मनपा हद्दीत आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. …

Read More »

टीम इंडियाला आयसीसीचा दणका! जागतिक कसोटी अजिंक्यपदची एक ‘दमडी’ही नाही मिळणार

  शुबमन गिलवरही कारवाई नवी दिल्ली : भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर आयसीसीने आज दणका दिला आहे. ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी ही कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची मानाची गदा स्वतःकडे ठेवली. विजयासाठीच्या ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव २३४ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने इतिहास …

Read More »

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

  गावागावात राजकीय हालचालींना वेग : अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकी पाठोवपाठ ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी झाल्याने नवीन अडीच वर्षाच्या कालावधीसाठी चिकोडी येथे सोमवारी (ता.१२) आरक्षणाची सोडत झाली. त्यामुळे आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येक गावात राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत. एका गावात या …

Read More »

विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित “कारगिल मॅरेथॉन -2023” उत्स्फूर्त प्रतिसादात पार

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन आयोजित “कारगिल मॅरेथॉन -2023” ही धावण्याची शर्यत काल रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सदर शर्यतीत स्नेहा भोसले, आकांक्षा गणेबैलकर, अमोल पंढरपूर, प्रतीक्षा कुंभार, राहुल सूर्यवंशी आणि कल्लाप्पा तिर्वीरकर या धावपटूंनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले. “कारगिल मॅरेथॉन -2023” मध्ये 42 कि.मी. फुल मॅरेथॉन, 21 …

Read More »

‘निपाणी’तून पहिल्या दिवशी १३२७ महिलांचा मोफत प्रवास

  ‘शक्ती’ योजनेतून उपक्रम; महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनामध्ये राज्यात सत्ता आल्यास काँग्रेसने महिलांना राजभर मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात काँग्रेसच सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ महिन्याच्या आतच महिलांसाठी ‘शक्ती’ योजना रविवारी सुरू केली. दुपारी एक वाजता या योजनेचा प्रारंभ होऊन …

Read More »

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कागलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  शहरात व्यवहार सुरळीत, चौकाचौकात बंदोबस्त तैनात कागल : कोल्हापूरला जातीय तणावाचा बट्टा लागलेला असतानाच कागलमध्ये एकाने आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कागलमध्ये चौकाचौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून …

Read More »

अमेरिकेतील एका घरात गोळीबार; तिघांचा मृत्यू

  अमेरिकेतील अ‍ॅनापोलिस या शहरातील एका घरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर इतर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडलेले अ‍ॅनापोलिस हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. पासून ३० मैलावर म्हणजेच सुमारे ५० किमीवर आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिल्याचे वृत्त …

Read More »

कर्नाटकसह ७ राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

  नवी दिल्ली : कर्नाटकसह सात राज्यात माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या प्रोजेक्ट अप्रुवल मंडळाने दिली आहे. माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सरासरी 12.6 टक्के इतकी आहे. या सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, बिहार, गुजरात, आसाम आणि पंजाब …

Read More »

कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  बंगळूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शक्ती योजना अर्थात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (दि.११) उद्घाटन केले. बंगळूरमध्ये विधानसौंधसमोर हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्नाटकाची रहिवाशी असली पाहिजे. शिवाय प्रवास करताना …

Read More »

ऑस्‍ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!

  ओव्हल : जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्‍ट्रेलियाने दिमाखात आपल्‍या नावावर केला. सलग दुसर्‍यांदा कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारणार्‍या टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चषक पटकविण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले आहे.ऑस्‍ट्रेलियाने अंतिम सामना २०९ धावांनी जिंकत कसोटी विश्‍वचषक आपल्‍या नावावर केला आहे. भारताचा दुसरा …

Read More »