बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रामदेवच्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार …
Read More »मोदगाजवळ प्रशिक्षण विमान कोसळले!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. ही बाब कळताच …
Read More »खानापूर कुस्ती आखाड्यात पै. सिकंदर शेखने दुहेरी पटावर पै. विशाल भोंडूला दाखवले अस्मान!
खानापूर :खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना व भाजप पक्ष यांच्यावतीने खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी पार पडलेल्या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महानभारत केसरी विजेता पै. सिकंदर शेख याने अवघ्या तेराव्या मिनिटाला दुहेरी पट काढत पै. विशाल भोडुला अस्मान दाखवले व हजारो कुस्ती शौकीनाची मने जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. …
Read More »बडतर्फीचा निर्णय एकतर्फी; चौकशीविनाच वरिष्ठांनी कारवाई केल्याचा आरोप
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. निकालानंतर पंधरा दिवसांनी झालेल्या तालुका म. ए. समिती बैठकीत समितीविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवत तिघांना बडतर्फ केल्याचा ठराव करण्यात आला. तो सर्वांसमोर वाचूनही दाखवण्यात आला. पण, आपल्यावर एकतर्फी कारवाई झाली आहे. चौकशी न करताच मनमानी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० ठार, १६ जण जखमी
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जम्मू उपायुक्त कार्यालयाने सांगितले. ही बस रियासी जिल्ह्यातील कटरा येथे जात होती. सीआरपीएफ, पोलिस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाले …
Read More »चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन
अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं. जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन …
Read More »भगव्याची शान राखणाऱ्या “त्या” बालकाचा सत्कार!
बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील कॉर्नर जवळील असलेली कमान ध्वजासहित पडली असताना आनंदवाडी येथील श्री खर्डेकर या बालकाने भर पावसात धाव घेत भगवा ध्वज हाती घेऊन सुरक्षित ठेवला. या बालकावर झालेले संस्कार, ध्वजावरील प्रेम तसेच ध्वजाबद्दल असलेला अभिमान हे कौतुकास्पद आहे. त्यानिमित्ताने बालकाचे आनंदवाडीतील सर्व महिलांच्या वतीने श्री …
Read More »निपाणीत अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण!
निपाणी : निपाणी शहराला गेल्या चार दिवसापासून केला जाणारा पाणीपुरवठा हा हिरवा, पिवळा रंगाचा, घाणेरडा वास असे अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना घसा दुखणे, जुलाब लागणे तर काही नागरिकांना अंगाला खाज, पुरळ उठणेचा त्रास होत असुन या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक लोक आपल्या फॅमिली …
Read More »कर्नाटकात भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह 10 जणांचा मृत्यू
म्हैसूर : कर्नाटकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. म्हैसूर येथे बस आणि इन्होवा कारची समोरा-समोर धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. म्हैसूरमधील …
Read More »गुंफण संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांची निवड
बेळगाव : गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सीमा भागातील प्रतिथयश लेखक गुणवंत मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे हे संमेलन मसूर (जि. सातारा) येथे ११ जून रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली. साहित्य, सामाजिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta