Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

दोन दिवस सलग खानापूर तालुक्यात पावसाचा जोर; वीजखांब कोसळले!

  खानापूर : खानापूर तालुका हा धुवाधार पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. जुन महिना पावसाविनाच गेला जुलै महिन्याचे पंधरा दिवस गेले तरी पावसाने जोर केला नाही. गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी खानापूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबीत ७७.६ मी …

Read More »

“ऑपरेशन मदत”च्या माध्यमातून मणतुर्गे गावात शैक्षणिक साहित्याची मदत

  खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील मणतुर्गे या गावात मोफतपणे चालविल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गामध्ये शिकायला येणाऱ्या गावातील सरकारी शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून – ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण श्री दिलीप नाईक, प्रशांत बिर्जे, अनंत देसाई, अजित पाटील, डॉ प्रकाश बेतगावडा, सुराप्पा पाटी, शकुंतला पाटील या …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस तसेच डाॅक्टर्स डे असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. अशोक खोबरे उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

मणतुर्गा व्हाया असोगा- खानापूर बस सेवेसाठी सर्वे

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावांना बससेवा उपलब्ध नाही. यासाठी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांच्या प्रयत्नाने नुकताच खानापूर बस आगाारचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी बस ड्रायव्हरसह मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर रस्त्याची पाहणी सोमवारी दि. १७ रोजी मणतुर्गा गावाला जाऊन केली. मणतुर्गा गावचे कार्यकर्ते व …

Read More »

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन

  केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी (१८ जुलै) निधन झालं. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ …

Read More »

मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक

  बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ ​​प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे. मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे …

Read More »

दर्शन बाळूमामाचे, वाहतूक कोंडी निपाणीत!

  मेतके, आदमापुर येथे अमावस्येला भाविकांची गर्दी; दिवसभर बस स्थानक परिसर गजबजला निपाणी (वार्ता) : प्रत्येक अमावस्याला देव देवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. श्रीक्षेत्र, मेतके, आदमापुर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी निपाणी आणि परिसरातील शेकडो भाविक सोमवारी (ता.१७) अमावस्येनिमित्त ये -जा करीत होते. त्यामुळे निपाणी बस स्थानक परिसर गजबजून गेला …

Read More »

जैनमुनी हत्या प्रकरण; आरोपींना न्यायालयीन कोठडी

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत …

Read More »

अरबाजच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा; पिरनवाडी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची …

Read More »

खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाॅ. डी. ई. नाडगौडा

  खानापूर : खानापूर डाॅक्टर असोसिएशन हे १९९२ पासुन असुन यंदाच्या नुतन खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डाॅ. डी. ई. नाडगौडा यांची नुकताच निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डाॅ. सुदर्शन सुळकर होते. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सेक्रेटरी पदी डाॅ. सागर नार्वेकर, तर खजिनदार पदी डाॅ. किरण …

Read More »