बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. येडियुराप्पा यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाने येडियुराप्पा यांना 17 जून रोजी तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या …
Read More »गरजू विद्यार्थ्याला नियती फाउंडेशनकडून आर्थिक मदत
बेळगाव : बेळगावच्या नियती फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली. ताशिलदार गल्ली येथे राहणाऱ्या रचित पाटील या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. अलीकडेच त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने घरचा पूर्ण भार त्याच्या आईवर आहे. अशा परिस्थितीत रचितच्या शाळेचा खर्च उचलणे या कुटुंबाला कठीण झाले …
Read More »विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता खानापूर- जांबोटी बसच्या वेळेत बदल करावा
खानापूर : आज सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी यांच्यावतीने खानापूर बस डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. खानापूर जांबोटी मार्गावरील मोदेकोप, उतोळी, दारोळी या गावांमधील विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थी हे शिक्षणाकरिता ओलमणीच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये …
Read More »बालकामगार निषेध दिनी कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर नाटिका
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनी गुरुकुल विभागातर्फे जागतिक बाल कामगार निषेध दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी बालकामगार निषेध याविषयी प्रबोधन पर नाटिका सादर केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते. ए. ए. चौगुले यांनी प्रास्ताविकात बाल कामगार निषेध दिनाचा उद्देश स्पष्ट केला. एम …
Read More »निकृष्ट कामामुळे श्रीपेवाडी-लखनापूर पुलाचे नुकसान
निकु पाटील यांचा आरोप: कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी निपाणी (वार्ता) : लखनापुर-श्रीपेवाडी या मार्गावर वाहनधारकासह शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते. पण अत्यल्प निधीमुळे या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे. …
Read More »भाजप- शिवसेना सरकार हिंदुत्वाचे वारसदार?; वक्फ बोर्डाला कोट्यवधीचा निधी
विश्व हिंदू परिषद नाराज मुंबई : वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. आरएसएसनंतर आता विहिंप ही भाजपवर नाराज असल्याचं समोर आलेय. भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार …
Read More »ज्योती ॲथलांटिक स्पोर्ट्स क्लब बेळगावचे सुयश
खानापूर : दिनांक 6 व 7 जून 2024 रोजी उडपी या ठिकाणी कर्नाटक राज्य पातळीवरील ॲथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा उडपी जिल्हा हौशी ॲथलांटिक स्पर्धा संघटना उडपी यांच्यावतीने संपन्न झाल्या. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील व कुमार भूषण गंगाराम गुरव या खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी भाग …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या कुस्तीपटूचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश
बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय खेळ प्राधिकरण टीएएफ् आयएकेएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या मराठी मॉडेल शाळेची कुस्तीपटूने घवघवीत यश संपादन केले. म्हापसा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात कुमारी आराध्या भरमाण्णा …
Read More »बेळगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : खास. जगदीश शेट्टर
बेळगाव : बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि विश्वास आपण कधीच विसरणार नाही, जगदीश शेट्टर यांची शक्ती काय आहे हे बेळगावकरांनी राज्याला दाखवून दिले आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील विकासकामाला लवकरच सुरुवात करणार आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. आज बेळगावमध्ये आल्यानंतर आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …
Read More »सांबरा विमानतळाच्या विकासकामांबाबत खा. जगदीश शेट्टर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव येथील सांबरा विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बेळगाव एव्हिएशन ॲथॉरिटीच्या विकासाबाबत राज्य व केंद्र सरकारकडून प्रलंबित विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 322 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या डोमेस्टिक टर्मिनल – टी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta