खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र अंजली पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील गर्लगुंजी गावात शेकडो कार्यकर्त्यांसोबत रोड शो आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी झाशीच्या राणीसारख्या लढवय्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा असे आवाहन जन समुदायाला केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बेळगाव दौऱ्यावर
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या शनिवार दि. 6 मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध ठिकाणी प्रचार सभा होण्याबरोबरच रायबाग आणि बेळगाव उत्तर मतदार संघ अशा दोन ठिकाणी त्यांचा ‘रोड शो’ होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेळगाव …
Read More »म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंझावात प्रचार
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची विजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोष स्वागत करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला. सुरवातीला विजयनगर येथे आर एम चौगुले यांचा भगवा झेंडा बांधुन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर …
Read More »समर्थ नगरमध्ये ऍड. अमर यळ्ळूरकर यांना प्रचंड पाठिंबा
बेळगाव : दिनांक ४ मे रोजी सायंकाळी बेळगाव शहरालगतच्या समर्थ नगर भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळूरकर यांचे प्रचार फेरी काढण्यात आले. सुरुवातीला जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी समर्थ नगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर …
Read More »विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विजयी करा
राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन …
Read More »खानापुरातही अशोक चव्हाण यांना दाखवण्यात आले काळे झेंडे!
बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील …
Read More »पारदर्शक विकासासाठी समितीलाच मतदान करा : पंढरी परब
रमाकांत कोंडुसकरांची नानावाडी, टिळकवाडीत पदयात्रा बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. ४) नानावाडी, टिळकवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. नानावाडी येथून पदयात्रा सुरू झाली. प्रारंभी श्री. कोंडुसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नानावाडी परिसर फिरुन मराठा कॉलनी, …
Read More »दंडेलशाही रोखण्यासाठी समितीला मत द्या : रणजित पाटील
हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार …
Read More »लालवाडी, हेब्बाळ येथे समितीच्या विजयाचा निर्धार!
घरोघरी प्रचार; मुरलीधर पाटलांना मताधिक्य देण्याचे आवाहन खानापूर : हेब्बाळ आणि लालवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खानापूर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी कोपरा सभा घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठिशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचा …
Read More »सेवेसाठी जनतेने साथ द्यावी : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आवाहन
लोंढा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन खानापूर : तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या समस्यांचा केवल खेळ मांडण्यात आला. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात विकास कामांद्वारे चोख उत्तर दिले आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबरोबर रोजगाराभिमुख विकासावर आपण भर देणार असून सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी जनतेने साथ द्यावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta