बेळगाव : आध्यात्मिक गुरुजी श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता क्लब रोडवरील, सीपीएड मैदानावर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक महेश केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. १४ वर्षांनंतर बेळगावला भेट देत असलेले जागतिक आध्यात्मिक गुरुदेव श्री …
Read More »विष प्राशन करून तरुणीची आत्महत्या; लव्ह जिहादचा संशय
अथणी : प्रेमभंग झाल्याने नैराश्येतून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अथणी तालुक्यातील तावंशी गावातील 21 वर्षीय तरुणीला प्रियकराने लग्नास नकार दिल्याने कीटकनाशक प्राशन करून तरुणीने आत्महत्या केली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 21 वर्षीय तेजस्विनी गंगाप्पा गुजर हिने आत्महत्या केली. याबाबत सविस्तर …
Read More »काँग्रेसच्या १५० उमेदवारांची पहिली यादी तयार
निवड समितीच्या बैठकीत निर्णय; हायकमांडकडे पाठविणार बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेस निवडणुक समितीची गुरूवारी (ता. २) बंगळूर येथे बैठक झाली आणि सुमारे १५० मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयसीसीचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी नेते रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव याठिकाणी महिला व पुरुष रोजगारांना येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते आइस्क्रीम व चॉकलेट देऊन रोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले …
Read More »डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून “विजय संकल्प अभियान”ची जनजागृती
खानापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात “विजय संकल्प अभियान” सुरू केले आहे. भाजपाने केलेल्या कामाना चालना देण्यासाठी भाजपाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत या विजय संकल्प अभियान राबविण्यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क साधत आहेत. तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथे घरोघरी भारतीय जनता पक्षाचे झेंडे, …
Read More »ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन साजरे
बेळगाव (प्रतिनिधी) : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या प्रशासक भक्ती मनोहर देसाई उपस्थित होत्या. तसेच पालक प्रतिनिधी राजशेखर चिकोर्डे, अप्पोशी नाईक, मोहन देवासी, प्रकाश पाटील, …
Read More »विजयपूरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन; मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत समारोप समारंभा : संगमेश चुरी विजयपूर : दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी आयोजित कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन दि. 4 शनिवारी सकाळी 10.30 मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून तर समारोप समारंभास विरोधी …
Read More »पिरनवाडीत 26 फेब्रुवारीला जंगी कुस्त्यांचे मैदान
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी अयोजित २६ फेब्रुवारीला पिरनवाडी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार होणार आहे. स्पर्धेसंदर्भात पूर्व तयारी करण्यासाठी आज (गुरुवारी) कुस्तीगीर कार्यालय संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचंडीकर, सेक्रेटरी सचिन गोरले, उद्योगपती सतीश पाटील, ग्राम पंचायंत अध्यक्ष …
Read More »पाकिस्तानी क्रिकेटपटूने कोहली-गंभीरबद्दल ओकले विष; आता भारतीय चाहत्यांकडून होतोय ट्रोल
नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खान क्रिकेटर सध्या भारतात ट्रेंड करत आहे. हा क्रिकेटर कोण आहे हे तुम्हाला माहीतही नसेल, पण विराट कोहलीबद्दल या खेळाडूने असे काही बोलले जे त्याच्या उंचीला शोभत नाही. भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरबद्दल तो म्हणाला की, मी त्याला …
Read More »अदानी समूहाचे आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान
मुंबई : हिंडेनबर्गचा संशोधन अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी समूहाला मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाला आठवडाभरात शंभर अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. शंभर अब्ज डॉलरचे भारतीय मूल्य 8.20 लाख कोटी आहे. अदानी समूहाचे भांडवली बाजार मूल्य घसरले आहे. अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta