बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सप्तसूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईन विरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेअंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता 2.89 …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात? निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून …
Read More »गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत
मुंबई : आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी …
Read More »बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचे उद्घाटन
विजयपूर : बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा बीएलडीई संस्थेच्या बंगारम्मा सज्जन प्रांगणात पार पडला. बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकार्यांकडून सौहार्दाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. …
Read More »शहरवासीयांच्या पाण्याबाबत नगरपालिका निष्क्रिय
गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले …
Read More »अनगोळ येथे घराला आग लागून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : अनगोळ, झेरे गल्ली येथे घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाला. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे. घटनेची माहिती समजताच भाजप कर्नाटक राज्य ओबीसी …
Read More »जगातील सर्वात मोठी शक्ती, प्रेरणास्थान म्हणजे गुरू : आर. एम. चौगुले
बेळगाव : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरू हे आलेले असतात आणि त्यांच्या सानिध्यात राहून आपण आपले जीवन सुखी समाधानी केले पाहिजे. प्राचीन काळापासून गुरूचा महिमा खूप मोठा असून आपल्या विद्यार्थ्यांची उन्नती पाहणे यामध्ये त्यांचे खरे समाधान असते, असे विचार म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. …
Read More »खानापूर पोलिसांकडून प्रभूनगर व कानसीनकोपजवळ २५ लिटर गावठी दारू साठा जप्त
खानापूर (प्रतिनिधी) : प्रभूनगर व कामसीनकोपजवळील देवलट्टी (ता. खानापूर) गावाजवळ २५ लिटर गावठी दारू छाप्पा टाकून मंगळवारी दि. २१ रोजी सायंकाळी जप्त केला. याबाबत खानापूर पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, प्रभूनगर (ता. खानापूर) गावातील प्रभूदेव मंदिराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपी गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. …
Read More »सदलगा-दत्तवाड चेकपोस्टवर १६ लाखांच्या साड्या जप्त
बेळगाव : विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. बाची चेकपोजवळ सव्वासात लाखांचे मध्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर कणबर्गी येथील चेकपोस्ट जवळ नऊ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर …
Read More »24 मार्चचा शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार
म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार बेळगाव : दिनांक 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta