Sunday , July 26 2026
Breaking News

सदलगा-दत्तवाड चेकपोस्टवर १६ लाखांच्या साड्या जप्त

Spread the love

 

बेळगाव : विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. बाची चेकपोजवळ सव्वासात लाखांचे मध्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर कणबर्गी येथील चेकपोस्ट जवळ नऊ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर काल मंगळवारी रात्री सदलगा-दत्तवाड चेक पोस्टवर सोळा लाखांच्या साड्या जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *