विविध मागण्यांचे निवेदन : पावरलूम कारखानदार, कामगारांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य विणकर संघाच्या निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील कारखानदार, मजूर आणि इतर घटकातर्फे विविध मागण्यासाठी सोमवारी (ता.२८) दुपारी येथील तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला. त्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांना मान्य केल्यास या पूर्ण काळात तीव्र …
Read More »बोरगाव अरिहंत संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रारंभी शाखेचे सल्लागार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर य उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय कागे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ …
Read More »आम आदमी पक्षाच्या निपाणी विभागातर्फे संविधान दिन साजरा
निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्षाच्या येथील विभागाच्या वतीने संविधान दिवसाचेऔचित्य साधून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपालिका येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय जत्राट वेस येथील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. आम आदमी पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष डाॅ. राजेश बनवन्ना यांनी भारतीयसंविधानातील सखोल गोष्टींवर …
Read More »बेळगुंदी ते बेळगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते चालना बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेळगुंदी ते बेळगाव रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 1.40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आज सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कल्लेहोळ क्रॉस परिसरात भूमिपूजन करून रस्ताच्या बांधकामाला चालना देण्यात आली. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर …
Read More »रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांच्या एकीची वज्रमूठ
रिंगरोड रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : देशोधडीला लावणाऱ्या बेळगावातील प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामाला शहरासह, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. बेळगावच्या आसपासच्या परिसरात सुपीक जमीन आहे. या जमिनीत वर्षभरात तीन वेळा पिके घेऊन शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यापूर्वीही सुवर्ण विधानसौध व हलगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन गमावली आहे. आता …
Read More »भारतीय मुस्लिम फोरमतर्फे विविध मागण्यांचे निवेदन
बेळगाव : शहरातील भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावतर्फे विविध मागण्यांची निवेदनं आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडेच गेल्या 26 नोव्हेंबर …
Read More »प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचे संजय राऊत यांना समन्स
बेळगाव : संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत …
Read More »ओलमणीजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी
खानापूर : ओलमणी गावाजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी झाले. सदर बस गोव्यातील मडगावहून बैलूर गावाकडे जात होती. बसमधील लोक लग्न समारंभासाठी जात होते. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण …
Read More »निपाणी : वॉर्ड नंबर 24 च्या नागरिकांकडून श्रमदानातून स्वच्छता मोहिम
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वार्ड नंबर 24 हा फक्त निवडणुकीपूरता वार्ड झालेला आहे, आमदारकी, खासदारकी, नगरपालिका निवडणूक आली की इकडील लोकांची मतासाठी निवडणुकीला उभारणारे लोक आश्वासनांची खैरात वाटून जे जातात ते पुढच्या निवडणुकीलाच परततात. वृत्तपत्रातून वारंवार वाणी मठ जाधव नगर मधील रस्ते, गटारी, झाडेझुडपे, पुलाच्या अडचणीच्या बातम्या …
Read More »संविधान हे विकासाची संधी देणारे तत्त्वज्ञान
संचालक महावीर पाटील : स्तवनिधी शाळेत संविधान दिन निपाणी : संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर जगण्याचा आधार आहे. नागरिकांना शाश्वत विकासाची संधी देणारे ‘शाश्वत तत्वज्ञान’ आहे, असे स्तवनिधी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी मांडले. बाहुबली विद्यापिठ संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta