येळ्ळूर : आपली मुले सुसंस्कृत होण्यासाठी त्यांना दररोज अभ्यासाला प्रोत्साहन केले पाहिजे. त्यांच्याकडून घरातील सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजे. स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन मोठ्यांचा आदर करणे शिकवले पाहिजे, असे विचार हळदीकुंकू -महिला मेळाव्यात निवृत्त शिक्षिका सौ. आशा रतनजी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधन संघाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी …
Read More »आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?, कुवेतच्या कंपनीकडून मध्य प्रदेशात 26 हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर : राज्य सरकार आणि प्रशासन जोरकस पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. या मालिकेत कुवेत येथील एक कंपनी विदर्भाऐवजी मध्यप्रदेशात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला. ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि …
Read More »जटगे गावच्या नुतन हनुमान मुर्तीचे भव्य मिरवणूकीने स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात हनुमान मुर्तीची प्रतिष्ठान होणार आहे. या निमित्ताने नुतन हनुमान मुर्तीचे स्वागत भव्य मिरवणूक काढून करण्यात आले. प्रारंभी चापगांवातुन हनुमान मुर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातून हनुमान मुर्तीला सुवासिनीनी आरती ओवाळून स्वागत केले. नुतन हनुमान मुर्ती ट्रक्टरमध्ये …
Read More »‘टीजेएसबी’ची सेवा आपुलकीची : गाडगीळ
स्थापना दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांकडून गौरवोद्गार बेळगाव : ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेची सेवा आपुलकीची आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध सीए एन. जी. गाडगीळ यांनी काढले. ठाणे जनता सहकारी बँकेच्या 51 बेळगाव शाखेत दि. 6 रोजी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी गाडगीळ बोलत होते. समाजातील विविध …
Read More »अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे. अॅरॉन …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय …
Read More »हणबरवाडी येथे बिबट्याचे दर्शन नागरिकात घबराट : शोध सुरू
कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील …
Read More »आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार झाल्याची घटना सोमवार तारीख सहा रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. चालक-मालक सुरेंद्र चव्हाण (वय 28) राहणार पालघर ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतः मालक व चालत असणारे सुरेंद्र चव्हाण आयशर गाडी …
Read More »तुर्कस्तानात भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 2500 हून अधिक मृत्यू
लागोपाठ झालेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांनंतरही तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के बसणं सुरूच आहे. गेल्या 24 तासात या देशात भूकंपाचे तब्बल 39 धक्के बसले असून आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1 वाजून 24 मिनीटांनी दुसरा …
Read More »विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अरिहंत शिष्यवृत्तीचा आधार
सहकारत्न रावसाहेब पाटील :१५२ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपये वाटप बोरगांव (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे. सभासदांच्या सभासदांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सात वर्षापासून शिष्यवृत्ती योजना चालु असून ७५ टक्के पेक्षा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta