अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार ६ नोव्हेंबर रोजी भर उरुस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस यंदा ५ ते ७ …
Read More »दिवाळीनिमित्त दर्गाहमध्ये पहिले अभ्यंग स्नान, अभिषेक
मानकरी उरुस कमिटी सदस्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाला सोमवारी (ता. २४) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यानुसार …
Read More »भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 …
Read More »बेळगांव सीमाभागातील मराठी जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा…
ठाणे : बेळगांव, बिदर, भालकी, धारवाड, कारवारसह सीमाभागातील मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घेऊन नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा व तेथील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी “बेळगांव कुणाच्या बापाच” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा बेळगावातून सुरू झाला होता. बेळगाव सीमाभागातील मराठी …
Read More »ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू
राजू पोवार : पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांना अटक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कोरोना आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू …
Read More »कणकुंबीनजीक गोवा बनावटीची दारू जप्त
खानापूर : गोवा राज्यातून आणण्यात येत असलेली गोवा बनावटीची 909 लीटर अवैध दारू जप्त करण्यात अबकारी विभागाला यश आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील कणकुंबीनजीक अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री धाड घालून ही कारवाई केली. या कारवाईत टाटा …
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते कृषी अवजारांचे वाटप
बेळगाव : कृषी क्षेत्र बळकट झाले तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एकूण 19 लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांचे वाटप …
Read More »कर्नाटकात आणखी एका स्वामीजींची आत्महत्या
बेंगलोर : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात एका स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच आणखी एका स्वामीजींनी भर दिवाळीतच आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचुगल बंडेमठ येथील श्री बसवलिंग स्वामीजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या खोलीच्या खिडकीला गळफास लावून …
Read More »चन्नम्मा कित्तूर उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक
बेळगाव : कित्तूर येथे आयोजित चन्नम्मा कित्तूर उत्सव-2022 ला आज भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. कित्तूर कलमठचे राजयोगिंद्र स्वामीजी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बेंगळुरूपासून संपूर्ण राज्याचा प्रवास करून बैलहोंगल येथील चन्नम्मा समाधी येथून आलेल्या वीरज्योतीचे कित्तूर शहरातील चन्नम्मा चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, …
Read More »घाटगे-पाटील इंडस्ट्रीजला ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार
निपाणी (वार्ता) : घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने संरक्षण मंत्रालयासाठी बनविलेल्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार देण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या इंडो एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta