पंकज पाटील : रुंदीकरणाची माहिती शेतकर्यांना द्यावी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लगतच असणार्या टोल नाक्याजवळ शेतकर्यांच्या शेती जमिनी आहेत. रुंदीकरण सुरू असल्याने येथील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नोटीसा बजावण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्या पाठीमागे महामार्गाची रुंदीकरण, होणारे ब्रिज याबद्दलची माहिती …
Read More »निट्टूरात खुल्या भजनी स्पर्धा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूरात (ता. खानापूर) येथे खास दीपावलीच्या निमित्ताने वारकरी भजनी मंडळ, पंच मंडळी व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने रविवारी दि. 23 रोजी सायंकाळी खुल्या संगीत भजनी स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर को-ऑप. बँकेचे संचालक ह. भ. प. श्री. अशोक नार्वेकर हे होते. संगीत भजनी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या …
Read More »रिंग रोडला प्रखर विरोध; येळ्ळूरवासियांचा निर्धार
बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून ‘रिंग रोड’ करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकर्यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे. यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आला. …
Read More »खानापूर येथील नुतन बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येणार्या बसस्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याने तालुक्याचे भूषण ठरणारे बसस्थानक कुचकामी ठरणार असल्याचे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर बोलताना व्यक्त केले. नुकताच खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी …
Read More »दिवाळी पहाटची सूरमयी मैफल!
रविवार : ऑक्टोबर रोजी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे आर्ट्स सर्कल बेळगांव प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरा झाला. गायक कलाकार होते पं. आनंद भाटे. प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रवींद्र माने यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक पं. आनंद भाटे …
Read More »राज्यात भाजपचे सुटाबुटातील लुटखोर सरकार
राहुल गांधींचा आरोप; कर्नाटकातील पदयात्रेची सांगता, तेलंगणात प्रवेश बंगळूर : सर्व जातींसाठी शांततेचे उद्यान असलेल्या कर्नाटकला काँग्रेस कधीही भाजपच्या द्वेषाची आणि कुशासनाची प्रयोगशाळा बनू देणार नाही. संपूर्ण देशासाठी कर्नाटक हे विकासाचे दीपस्तंभ आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. ४० टक्के कमिशनसाठी आज बदनामी झाली असून हे भाजपचे …
Read More »सामाजिक बांधिलकी जपणारा अवलिया!
बेळगाव : समाजात अनेक अवलिया भेटतात. काहीजण आपले छंद जोपासतात तर काही सामाजिक बांधिलकी जपतात. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपणारा एक अवलिया म्हणजे मन्नुर येथील प्रतिष्ठित व्यक्ती, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. आर. एम. चौगुले होत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील …
Read More »मांजाने घेतला कोवळ्या बालकाचा जीव
बेळगाव : कोवळ्या मुलाचा पतंगाच्या मांजाने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी बेळगावातील जुने गांधीनगर येथे घडली. दिवाळी सणानिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत कपडे खरेदी करून वडगाव येथील मामाच्या घरी भेट देऊन नंतर वडिलांसोबत दुचाकीवरून आपल्या गावी हत्तरगी येथे जाणाऱ्या 6 वर्षीय बालकाचा घातक मांजाने बळी घेतला. गळ्यात पतंगाचा धारदार मांजा …
Read More »शिवाजीनगर येथील विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणी एक जण ताब्यात
बेळगाव : शिवाजी नगर बेळगाव येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 19 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या शिवाजी नगर 5 वा क्रॉस येथील प्रज्वल शिवानंद करिगार नावाच्या 16 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर त्याचा मृतदेह मुचंडी गावानजीक …
Read More »गणेश दूध संकलन केंद्राची गरुडझेप कौतुकास्पद : डॉ. आनंद पाटील
वर्धापन दिन व शेतकरी मेळावा उत्साहात उचगाव : श्री गणेश दूध संकलन केंद्राने अल्पावधीतच गरुडझेप घेऊन एक वेगळा ठसा उमटविला आहे. फक्त दूध संकलन न करता दुधापासून अनेक चवदार पदार्थ बनवून ते कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात पोचविले आहेत. दर्जेदारपणामुळे केंद्राचे नाव सर्वतोपरी झाले आहे, असे गौरवोद्गार पशुवैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta