खानापूर : दि. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज बुधवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या आठ सदस्यीय कमितीतर्फे करण्यात आले …
Read More »सीमाप्रश्नी गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत बैठक
महाराष्ट्र – कर्नाटकाचे मुख्यमंत्री रहाणार उपस्थित बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (ता.१४) नवी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील, असे …
Read More »महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीच्या बैठकीत करण्यात आला. महामेळाव्यासंदर्भात आज मंगळवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आपले …
Read More »खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभूत समस्यांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभुत समस्यांवर चर्चा करण्यासाठी तहसिल कार्यालयात मंगळवारी दि. १३ रोजी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार शांतराम सिद्दी होते. यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री, अध्यक्ष अप्पू शिंदे, राज्य समितीचे उपाध्यक्ष भैरू पाटील व राज्य समिती संघटन सचिव बम्मू पाटील, कार्यदर्शी …
Read More »खानापूरात अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश सातेरी होते. तर व्यासपीठावर राज्य अध्यक्ष ही अमजत, राज्य सेक्रेटरी एम. जय्याप्पां, राज्य संघटना कार्यदर्शी रत्ना शिरूर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व स्वागत होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. बैठकीचे …
Read More »हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर बैठक; सचिव पी. हेमलता घेतली माहिती
बेळगाव : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आज मंगळवारी (13 डिसेंबर) बेळगावातील सुवर्णासौधला पी. हेमलता यांनी भेट दिली आणि विविध व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुवर्णविधान सौधतील फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट सिस्टीम, पिण्याचे पाणी, …
Read More »शहर म. ए. समितीची बैठक उद्या
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More »नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा : निपाणी येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी
निपाणी (कर्नाटक) – महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान …
Read More »आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमावाद तापवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल. सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्मितेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज बेळगाव बोलताना केले आहे. सीमावाद तापला असताना …
Read More »रोहित पवारांची येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, महाराष्ट्र कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र विधायक रोहित पवार यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून रोहित पवार यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. येळ्ळूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta