चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे …
Read More »काय शाळा, काय ग्राऊंड….
संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …
Read More »बेळगाव बिम्स प्रगतीच्या पथावर
आमदार अनिल बेनके यांच्या सतत प्रयत्नातून बिम्स हायटेक आणि सुंदर बेळगांव : बेळगांव उत्तर मतदारसंघाचा दिवसागनी कायापालट होत आहे. एकीकडे विकासकामे तर दुसरीकडे जनतेच्या सातत्याने संपर्कात राहुन जनतेची सर्व कामे करणे हा सारा समतोल राखत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहराला हायटेक सिटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. आमदार …
Read More »अथणीजवळ कार कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू
अथणी : अथणीजवळील रड्डेरहट्टी गावात कार चालकाचे नियंत्रण सुटून कार सिंचन कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. सुरेश तुकाराम पुजारी (28) आणि महादेव श्रीशैल चिगरी (24) रा. रड्डेरहट्टी यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारमध्ये असलेल्या श्रीकांता नागप्पा या अपघातातून बचावल्या. गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी …
Read More »ऊसाच्या फडात गांजा पिकवणार्या पिता-पुत्राला अटक
बेळगाव : ऊसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवल्याच्या आरोपाखाली गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना कुलगोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजारो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ऊसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुलगोड पोलिसांनी फडावर छापा टाकून पिकविलेला 95 किलो गांजा …
Read More »तेलंगणातील महबूबनगर येथे पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्कूल बसमधून 30 मुलांची सुखरुप सुटका
महबूबनगर : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आज (8 जुलै) मोठी दुर्घटना टळली. महबूबनगरमध्ये स्कूल बस 30 मुलांना घेऊन जात होती. या दरम्यान, मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुलाखालील पुराच्या पाण्यात ही स्कूल बस अडकली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व 30 मुलांना …
Read More »जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात …
Read More »“धनुष्यबाण” शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे …
Read More »चिक्कोडी तालुक्यातील 4 बंधारे पाण्याखाली
चिक्कोडी : महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील 4 पूल पाण्याखाली बुडाले आहेत. महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. त्याशिवाय यडूर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दानवाड हे 4 …
Read More »वारकर्यांच्या आग्रहामुळे पंढरपूरला जाणार : उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. माध्यमांशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta