Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

कमिशन प्रकरणी मंत्री ईश्वरप्पा यांचे स्पष्टीकरण

बेंगळुरू : आपल्याविरोधात संतोष पाटील नामक व्यक्तीने दिल्लीत तक्रार केली आहे. मी कमिशन मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून या तक्रारीनुसार केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या कार्यालयातून आमच्या कार्यालयात पत्र आले असून यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. यानुसार अतिरिक्त मुख्यसचिव अतिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री …

Read More »

ममता बॅनर्जींनी भाजपविरोधात ’एकजुटी’ची दिली हाक

केंद्रीय तपास यंत्रणांच्या ’गैरवापरा’विरोधात ममता बॅनर्जींचे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र कोलकाता : केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. याला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्रीत यावे, याप्रश्नी चर्चा करुन पुढील रणनीती ठरवावी, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विनाभाजप शासित मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून केले आहे. ममता बॅनर्जी यांनी …

Read More »

सिंगीनकोपात महाप्रसादाने पांडुरंग सप्ताहाची सांगता

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. 29 रोजी महाप्रसादाने पांडुरंग सोहळ्याची सांगता झाली. सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहला सोमवारी दि. 28 पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्या अध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी 9 वा. व 12 वा. अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात …

Read More »

फिटनेस फंडा जोपासणारी बेळगावची क्रिकेट वेडी तरूणाई

बेळगाव (एस. के. पाटील) : अलिकडे वाढत चाललेली व्यस्थता, धाकाधकीचे जीवन त्यातच कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आजवर जगण्याला नवा आयाम देणारी पिढी या सगळ्या दैनंदिन दिनचर्यातून उसंत काढून बेळगावची क्रिकेट वेडी तरुणाई आपला फिटनेस फंंडा जोपासत आहे. खरतरं एखाद्या खेळाचं वेडं हे माणसाला सर्वोत्तोपरी सुख देत असते. कारण अलिकडे …

Read More »

देवराईतील मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांना लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) येथील इरफान तालिकोटी हाऊस येथे सोमवारी दि. 29 रोजी गोधोळी विभाग माजी तालुका पंचायत सदस्य व युवा काँग्रेस अध्यक्ष इम्रान तालिकोटी व काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी …

Read More »

खानापूर सरकारी दवाखान्यातील कर्मचार्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरसह कर्मचारी वर्गाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून डॉक्टर व कर्मचारी वर्गाला नाहक त्रास देणार्‍यांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन दंडाधिकारी प्रविण जैन व पीएसआय संगमेश जालीहाळ यांना देण्यात आले टीएचओ डॉ. संजय नांद्रे व डॉ. नारायण वड्डीन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी वर्गाने …

Read More »

उपलोकायुक्त न्या. के. एन. फणींद्र यांचा शपथविधी

बेंगळुरू : कर्नाटकचे नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. बंगळुरात मंगळवारी राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, विधान परिषदेतील विरोधी …

Read More »

जागतिक ग्राहक दिनानिमित्त बेळगावात कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव : दर्जेदार वस्तू न दिल्यास, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय याठिकाणी प्रश उपस्थित करण्यासाठी मंच निर्मिती करण्यात आली असून ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले. बेळगावमध्ये कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांचे निधन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते …

Read More »

अडकूर, सत्तेवाडी दरम्यान वाघाचे दर्शन; परिसरात खळबळ

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) जवळ दोन दिवसांदरम्यान हत्तीने धुमाकूळ घातला होता. हा विषय चर्चेला असतानाच आज सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता अडकूर-कानूर मार्गावर निकम व रेंगडे यांच्या शेताजवळ पटेरी वाघाचे दर्शन झाल्याचे शिक्षक राजू चौगुले यांनी अडकूर येथील काहींना कळवल्यानंतर या मार्गावर जा-ये करणाऱ्यांनी सतर्क राहावे. या …

Read More »