बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल खानापूर आणि …
Read More »मिनी ऑलम्पिकमध्ये बेळगावच्या ज्युडोपटूंचे सुयश
बेळगाव : युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 2 र्या मिनी ऑलिंपिक गेम्स -2022 मधील ज्युडो क्रीडा प्रकारात 11 सुवर्णपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई करत स्पृहणीय यश संपादन केले. क्रीडा खात्यातर्फे बेंगलोर येथे गेल्या 18 व 19 मे रोजी कर्नाटक राज्यस्तरीय …
Read More »पावसामुळे झालेल्या समस्यांचा आमदार अभय पाटील यांनी घेतला आढावा
बेळगाव : बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे …
Read More »बेळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन
बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. बेळगावात तर काल सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावून शहरवासीयांना चिंब करून सोडले आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे शहरातील व्यवसाय गुरुवारी सायंकाळी लवकरच बंद करण्यात …
Read More »लालू यादव यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या, सीबीआयकडून 17 ठिकाणी छापेमारी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी …
Read More »राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
गोंडा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांनी ट्विट करून तूर्तास आपण हा दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यानंतर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली …
Read More »बिग बी, शाहरुख खानसह 4 स्टार्स कोर्टात आरोपीच्या पिंजर्यात
मुंबई : गुटखा आणि पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडच्या 4 स्टार्सवर सोशल मीडियामधून खूप टीका झाली. पण आता या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात बिहार कोर्टात केस दाखल केली गेलीय. मुजफ्फरच्या सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी हा खटला दाखल …
Read More »कावळेवाडी वाचनालयाला विविध उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्या विधायक विविध उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून ६० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले. यापूर्वी ३७ हजार रुपये मिळाले होते. उर्वरित २४ हजार रुपये जमा झाले आहेत. अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या मार्गदर्शनतून गेली चार वर्षे विविध उपक्रम सर्वांच्या …
Read More »वादळी पावसाने निलावडे परिसरीतील शेतकऱ्याच्या वायंगण भात पिकाचे प्रचंड नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे, मुघवडे, कबनाळीसह अनेक भागात उन्हाळी पिक म्हणून वायंगण भात पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात. नुकताच झालेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला. याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »आरसीबीच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात!
गुजरात टायटन्सचा आरसीबीकडून 8 गड्यांनी पराभव मुंबई : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुचा आठ गडी राखून दणदणीत विजय झाला. या विजयासह बंगळुरु संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा विजय झाल्यानंतर पंजाब किंग्ज, सनरायझर्स …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta