कोगनोळी : इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज कोगनोळी या सैनिकी निवासी संकुलामध्ये डॉक्टर अंकित उपाध्ये यांचा सत्कार केला. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ज्योतिष शास्त्रामध्ये पीएचडी तसेच ज्योतिष शास्त्र विशारद म्हणून नाव लौकिक मिळवल्याबद्दल संकुलाच्या अध्यक्षा रेखा पाटील व संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते …
Read More »बेनाडी येथे उद्यापासून बिरदेव यात्रा
धनगरी गीत गायन स्पर्धा : विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव यात्रा आणि बिरदेव देवस्थान यात्रा कमिटी तर्फे शनिवारपासून (ता.9) सोमवार अखेर (ता.11) बिरदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व धनगरी ओव्या च्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी(ता.9) रात्री …
Read More »तोपिनकट्टीत गणेशमुर्तीला अभिषेक घालुन प्राणप्रतिष्ठापनेचा २०वा वर्धापनदिन सोहळा साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता खानापूर) येथे शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीला ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. गीता अप्पाजी हलगेकर याच्या हस्ते अभिषेक घालुन प्राणप्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव उपस्थित होते. तर दीपप्रज्वलन श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, मल्लेशी खांबले, …
Read More »मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाची रविवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने शिवप्रेमी उत्साह संचारला आहे. रामलिंग खिंड गल्ली …
Read More »माजी नगरसेवक नेताजी मणगुतकर यांचे निधन
बेळगाव : भारतनगर शहापूर येथील रहिवासी आणि बेळगावचे माजी नगरसेवक श्री. नेताजी (बाळू) अप्पाजी मनगुतकर (52) यांचे रात्री 1 वाजता हृदयविकराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे. तिरंगा सेवा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारची सामाजिक कार्ये हाती घेऊन, नेताजी मनगुतकर यांनी खासबाग, वडगाव, भारत नगर परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र …
Read More »अँजेल फाऊंडेशनकडून अंगणवाडी शिक्षिकांना प्रोत्साहन
बेळगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अँजेल फाऊंडेशन केला आहे. बेळगावमधील रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अँजेल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके, सचिव मिलन …
Read More »दि. चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्सची नुतन कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी अर्जुन पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची नुतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेच्या बैठकीत जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी अर्जुन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष -सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, सचिव -दत्तात्रय पाटील, खजिनदार – सागर नेसरकर, संचालक -शामराव बेनके, शेखर पाटील, विजय …
Read More »जुन्या वादातूनच अभिषेकचा खून
पाच जण ताब्यात : स्मशानात शिजला खुनाचा कट निपाणी (वार्ता) : जुन्या वादातून अभिषेक दत्तवाडे या युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सैफअली नगारजी (रा.जत्राट) आणि अमन एकसंबे (निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे …
Read More »बेळगाव-आंबोली रस्त्याबाबत आमदार द्वयींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे. बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट …
Read More »संकेश्वरातून ईटीची हकालपट्टी करा : राजू बांबरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta