बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. तसेच याबाबतची लेखी माहिती त्यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना कळविले आहे. कोरोनाचे कारण पुढे करत 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुक सायकल फेरीला …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …
Read More »क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडा भारतीचे कार्य कार्यरत : प्रसादमहानकर
बेळगांव : क्रीडा संघटना, खेळाडू, संस्था यांना एकत्र आणून क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडाभारती देशभर कार्यरत असून समाजामध्ये खेळाप्रती जनजागृती करून भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर पोचविण्यासाठी कार्यरत आहे. सद्यपरिस्थितीत खेळाडूंना प्रशिक्षक प्रोत्साहन देतात पण घरातून आई-वडिलांनी खेळाडूंना सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी क्रीडाभारतीतर्फे खेळाडूंच्या मातांचा वीरमाता जिजाऊ पुरस्कार …
Read More »बेळगावच्या जलतरणपटूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगावच्या अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे या दोन उदयोन्मुख जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील 37 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या पाचव्या गटात अद्वैत दळवी याने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक …
Read More »टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश
पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील …
Read More »आयएमएच्या पदाधिकार्यांचा अधिकारग्रहण समारंभ संपन्न
बेळगाव : ‘समाजात काम करीत असताना डॉक्टरांचे समाजाप्रती जे कर्तव्य आणि जबाबदार्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अडीअडचणीच्या वेळेला डॉक्टरांच्या पाठीशी कर्नाटक मेडिकल कौन्सिल नेहमीच राहील’ अशी ग्वाही कर्नाटक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. कांची यांनी बोलताना दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच हॉटेल आदर्श …
Read More »सांबरा येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न
बेळगाव : विविध रोगांच्या, आरोग्याच्या तक्रारींवर तपासणी करून सल्ला देण्यात मग्न डॉक्टर्स, नागरिकांच्या लागलेल्या रांगा आणि तपासणीसाठी येणार्या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणार्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, हे चित्र होते सांबरा येथे शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे! बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा आणि परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर तपासणी अन सल्ला …
Read More »सेंट्रल हॉटेल ग्राहकांच्या सेवेस सज्ज
बेळगाव : बेळगावातील नेहरू नगर येथे सेंट्रल या नावाने डिझायनर ब्युटिक हॉटेल सुरू करण्यात आले असून हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या असून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती ए. आर. हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेहरू नगर येथे नवे सेंट्रल …
Read More »काळ्या दिनाची सायकल फेरीला नाकारली परवानगी
बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव येत्या 1 नोव्हेंबर काळादिनाच्या मुक सायकल फेरीला परवानगी देता येणार नाही, असे बेळगाव पोलीस आयुक्तालयाने लेखी उत्तराद्वारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कळविले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर रोजी निषेधात्मक मुक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली …
Read More »नगरविकास प्राधिकरण आणि शहर विकासाला आमचा सदैव पाठिंबा
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी बेळगाव : नगरविकास प्राधिकरण कार्यालयात आज काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर व अधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीनंतर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपापसातील मतभेदांमुळे आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta