खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गौरवचिन्ह व गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांच्या प्रति खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे, डॉ.नारायण वड्डीन, डॉ.रमेश पाटील, …
Read More »प्रोत्साह फाऊंडेशनच्यावतीने गरीब गरजु कुटुंबाना आहार धान्य किटचे वितरण
बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक भवन टिळकवाडी येथे कोरोना संकटामध्ये काम नसलेल्या गरीब गरजु कुटुंबाना आहार किटचे वाटप प्रोत्साह फाऊंडेशनच्या देण्यात आले. मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचे कार्य आम्ही फाऊंडेशनच्यावतीने बेळगांवमध्ये सतत राबविण्यात येत आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी होते.या कार्यक्रमास आलेल्या …
Read More »‘डॉक्टर्स डे’ निमित्त बेळगाव शिवसेनेकडून डॉक्टरांचा सत्कार
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शास्त्रीनगर येथील डॉ. सुरेश रायकर, त्यांचे चिरंजीव डॉ. अमित सुरेश रायकर आणि नाथ पै सर्कल शहापूर येथील डॉ. रवी मुनवळ्ळी यांचा आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी डॉ. रायकर आणि डॉ. मुनवळ्ळी यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना सन्मानित केले. …
Read More »शाहू साखर कारखाना ठरला ‘आयएसओ’ मानांकनाचा मानकरी
कोल्हापूर : कागलच्या शाहू साखर कारखान्याला TUV Rhienland यांचेकडून ISO 14001:2015 आणि ISO 45001:2018 ही मानांकने मिळाली आहेत. अशी सर्व मानांकने मिळविणारा छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 62 पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला …
Read More »व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले
नवी दिल्ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे …
Read More »बेळगाव शहरात बिबट्याचे दर्शन
गोल्फ मैदान कोर्स रोडवर बिबट्या बेळगाव : बेळगाव शहरातील गोल्फ मैदानाच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे सकाळी फिरायले जाणारे बिबट्याला पाहून लोक चकित झाले. त्यानंतर ताबडतोब तेथून त्यांनी पळ काढला. बिबट्या सापडल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी वनविभागाचे पोलिस आणि कर्मचारी शोध मोहिमेवर आहेत.गोल्फ कोर्सच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजची पाहणी वन …
Read More »चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी वरिष्ठ अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्याकडे चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी यांकरिता मागणी केली आहे. चंदगड तालुक्यांमधे राष्ट्रीयकृत बँकची कमतरता असून भागांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. बँक ऑफ इंडिया ही केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक येथे असून अन्य …
Read More »स्पर्धेमुळे कलागुणांना सादर करण्याची संघी मिळते : गीता डोईजोडे
बेळगाव : स्पर्धेमुळे स्वतःतील कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. या संधीमुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. म्हणून महिलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा असे युनिटी क्वीन ऑफ इंडिया स्पर्धेच्या उपविजेत्या व तारांगण सेल्फी स्पर्धेच्या प्रायोजिका गीता डोईजोडे यांनी सांगितले. सेल्फी विथ गुढी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.आपणही सामान्य गृहिणीच होतो. …
Read More »चोरी प्रकरणी एकाला अटक : साडेतीन लाख रुपयाचे सोने जप्त
बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले. परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?, पंकजा मुंडे यांचीही चर्चा
पुढील आठवड्यात कॅबिनेटचा विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा उर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta