बेंगळुरू : आरसीबी विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत राज्य सरकारच्या अपयशाचा निषेध करत भाजपने आज बेंगळुरू शहरातील फ्रीडम पार्क येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आरसीबी संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात काँग्रेस सरकारच्या अपयशाचा निषेध करत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने जोरदार निदर्शने केली. काँग्रेस सरकारने योग्य व्यवस्था …
Read More »बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला!
खानापूर : खानापूर तालुक्यातील बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. बल्लोगा येथील श्री बसवान्ना मंदिरापासून थोड्या अंतरावर सदर मृतदेह दिसून आला आहे. नदीत एका ठिकाणी पाणी कमी झाल्याने सदर अनोळखी मृतदेह नदीतील खडीवर एका ठिकाणी थांबून राहिला आहे. याबाबतची माहिती समजताच खानापूर पोलीस घटनास्थळी …
Read More »सामाजिक कार्यकर्ते मोहन कुंभार यांच्याकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला देणगी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी पालक, अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचे संचालक श्री. मोहन नारायण कुंभार यांनी एक लाख दोन हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. श्री. मोहन कुंभार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची दोन्ही मुले मराठी विद्यानिकेतन शाळेत शिकलेली आहेत. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहे. मराठी …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये वन महोत्सव व स्वच्छतागृहाचे उद्घाटन
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आज वन महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुलींच्या स्वच्छतागृहाचे ही उद्घाटन करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांच्या हस्ते मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन व वन महोत्सव साजरा करण्यात आला. श्री राम भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …
Read More »इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू!
बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read More »खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थींना विषबाधा!
खानापूर : 20 ते 22 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये घडली आहे. सर्वांना उपचारासाठी खानापूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील विविध भागातील युवक पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. …
Read More »माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सुपुत्राचे अभिनंदनीय यश
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांचे सुपुत्र मल्हार हेमंत निंबाळकर यांनी यूसी डेव्हिस विद्यापीठातून दुहेरी पदवी संपादन केली आहे. मल्हार हेमंत निंबाळकर यांनी अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स अशा दोन पदव्या मिळवल्या आहेत. कॅलिफोर्नियातील …
Read More »“ऑल इज वेल” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज….
मुंबई ; ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ …
Read More »हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे बसवन कुडचीत म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बेळगाव : ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बसवन कुडची (ता. बेळगाव) येथे घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सदर म्हैस जिन्नप्पा वंडरोटी (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची) यांच्या मालकीची होती. जिनाप्पा वंडरोटी यांच्याकडे एकूण सहा म्हशी असून, दररोजच्या सवयीप्रमाणे …
Read More »नंदिहळ्ळी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव) मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवार दि. 16 रोजी निवेदन देण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta