बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात एका पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याने हा खून केला आणि त्यानंतर मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे सांगून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृताच्या मित्रांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. चिक्कोडीतील इंदिरा …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिफालीचे राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत सुयश
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमधील इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. शिफाली संतोष कांबळे हिने राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. बीदर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन’ (KWC Dance Competition) मध्ये शिफालीने आपल्या बहारदार नृत्याने परीक्षकांची मने …
Read More »निपाणीत ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे फाउंडेशनतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथील रोहन साळवे फाउंडेशनतर्फे प्रभाग निहाय आयोजित दिवस -रात्र प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत होणार …
Read More »पुणे आयोजित दुसर्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये बेळगावच्या पाच कवयित्री सन्मानित
बेळगाव : मुलींना शिक्षण न मिळण्याच्या अवघड काळात संघर्ष करून ज्योतिराव- सावित्रीबाई फुले दांपत्यांनी पुण्यातील ज्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्या भिडेवाड्याची दयनीय अवस्था बघून संविधान दुत विजय वडवेराव यांना प्रचंड वेदना झाल्या. त्यांना भिडेवाडा वाचवण्याच्या ध्येयाने पछाडले.आणि त्यांच्या प्रयत्नातून 2012 साली जनजागृतीपर पहिले छोटे कविसंमेलन भरले. …
Read More »दरमहा ३५० रक्त पिशव्या संकलन करणार
नववर्षानिमित्त निपाणी रोटरीच्या संकल्प : डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांची माहिती निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यासाठी शहरात केवळ रोटरी क्लबची एकमेव रक्तपेढी आहे. गांधी रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये दररोज सरासरी २० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांची मागणी आहे. मात्र रक्तदान करण्यासाठी मात्र कुणी पुढे येत नाही किंवा शिबिरासाठीही पुढाकार घेत नाहीत. …
Read More »हिप्परगी बॅरेजच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : जिल्हाधिकारी
बेळगाव : कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे हिप्परगी बॅरेजचा दरवाजा निखळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळे पाणी वाया जात असल्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “हिप्परगी बॅरेजच्या दरवाजा क्रमांक २२ चे नुकसान झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या मुख्य …
Read More »बेळगावात प्रवासी रिक्षांना मीटरची सक्ती; दोन महिन्यांची अंतिम मुदत
बेळगाव : बेळगाव शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व रिक्षांना येत्या दोन महिन्यांच्या आत मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रिक्षाचालक आणि संबंधित विभागांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीत …
Read More »मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण आठ कामगार गंभीर भाजले गेले होते. त्यापैकी अक्षय तोपडे, दीपक मन्नोळी आणि सुदर्शन या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींवर बेळगाव येथील …
Read More »निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल नागराळेंची निवड
उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे; तीनही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे मंगळवारी येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या संयुक्तिमाने पत्रकार दिन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती झाली. यावेळी झालेल्या बैठकीत गतवर्षीच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन यंदा अमोल नगराळे यांची फेरनिवड, उपाध्यक्षपदी …
Read More »मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावरील चाकू हल्ला प्रकरणी चौघांना अटक
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कारचालकाचा जीव बचावला बेळगाव : मंगळवारी दुपारी क्लब रोड येथे घडलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावरील चाकू हल्ला प्रकरणात चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कार चालकाचा जीव वाचला असल्याचे समजते. जखमी बसवंत याचा मित्र मदन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta