Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणीत ११ पासून ‘अरिहंत चषक’ क्रिकेट स्पर्धेचा धमाका

  सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन :१२ लाखाच्या खर्चाची प्रथमच स्पर्धा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, अरिहंत उ‌द्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून (ता.११) ‘अरिहंत चषक पर्व -३ – २०२६’ दिवसरात्र टेनिस बॉल आंतरराज्य क्रिकेट …

Read More »

आप्पाचीवाडी कालव्यावरील पुलासाठी आंदोलनाचा इशारा

  कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी ; जिल्हा पाटबंधारे खात्याला निवेदन निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी (ता.निपणी) येथील कालव्यावरील पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. वारंवार निवेदन देऊन हे काम करण्याची मागणी केली आहे. पण त्याकडे स्थानिक नेते मंडळी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. …

Read More »

रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  माणगाव : बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही भेट देऊन या मोहिमेला अधिक बळ दिले जाणार …

Read More »

पावसामुळे गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी

  गटारीकडेला कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी, डांसामुळे नागरिक त्रस्त निपाणी‌ (वार्ता) : नगरपालिकेकडून शहरातील गटारी नाल्यांची साफसफाई सुरू असल्याचा दावा केला जात आहे. तरी गटारी आणि नाल्यातून काढलेला कचरा, घाण काठावरच पडून असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी आले आहे. या दुर्गंधीचा सामना …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सह्यांच्या मोहिमेला बिदर जिल्हा म. ए. समितीचा पाठिंबा

  बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बोंथी, तालुका औराद, जिल्हा बिदर रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड हे होते. बैठकीचे प्रस्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले. बैठकीच्या सुरुवातीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी, …

Read More »

श्रीराम सेनेची उत्तर कर्नाटक प्रांत बैठक बेळगावात संपन्न; धर्मजागृती, गोरक्षा तसेच ‘लव्ह जिहाद’वर चर्चा

  बेळगाव : श्रीराम सेना संघटनेची उत्तर कर्नाटक प्रांतस्तरीय बैठक रविवारी बेळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत राज्यातील धर्मजागृती, गोरक्षा तसेच तथाकथित ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर संघटनेने अधिक आक्रमक व ठोस भूमिका …

Read More »

शिवजयंती उत्सव मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा शुभम शेळके यांचा राजीनामा

  बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यामुळे मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकताच जाहीर झाली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड झाल्याने उपाध्यक्ष शुभम शेळके यांनी नाराजी व्यक्त करत …

Read More »

अक्कोळमध्ये गुरुदत्त कुलकर्णी महाराज जयंती

  निपाणी (वार्ता) : अक्कोळमध्ये गुरुदत्त कुलकर्णी (महाराज) यांची जयंती पार पडली. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी महाराजांच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. उत्तम पाटील यांनी, गुरुदत्त महाराज हे अलौकिक स्वरूपाचे प्रतिभावंत महाराज होते. त्यांच्या प्रेरणेने अनेकांना बळ मिळाले आहे. त्यांचे चिरंतन स्मरण करून जीवनाचे कल्याण करून घेण्याचे …

Read More »

सर्वपक्षीय बैठक घेऊनच हुतात्मा स्मारकाची निर्मिती

  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर‌; हुतात्मा शेतकऱ्यांना निपाणीत अभिवादन निपाणी (वार्ता) : तंबाखू दराच्या आंदोलनात निपाणी परिसरातील बारा शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांचे निरंतर स्मरण व्हावे, यासाठी हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. आता जागेचा प्रश्न मिटला असून सर्वांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घेऊनच हुतात्मा स्मारकाचे उभारणी करण्याचे आवाहन माजी …

Read More »

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रकाश मरगाळे यांचा सत्कार संपन्न

  येळ्ळूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आणि सीमावासीयांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन श्री चांगळेश्वरी मंदिर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. प्रकाश मरगाळे यांचा विशेष …

Read More »