पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सिद्धनाथांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा समूह सिद्धनाथ …
Read More »मुजोरीला कंटाळलेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर
अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; भरपाईसाठी हेलपाटे मारूनही न्याय नाही बंगळूर : जमीन संपादित करून अनेक वर्षे उलटूनही भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने बागलकोट येथे अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …
Read More »प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत जायंट्स मेनतर्फे खासबाग आठवडी बाजारात ८५० कापडी पिशव्यांचे वाटप
बेळगाव : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने खासबाग येथील आठवडी बाजारात सुमारे ८५० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडी बाजारात भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदीसाठी आलेल्या …
Read More »दूधसागर नदीत चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तिघे सख्खे भाऊ
पणजी/कुळे : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक दुर्घटनेत झाला. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दूधसागर परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा शनिवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील पाच मित्र …
Read More »शाळा क्र. ३३ च्या परिसरातील धोकादायक पाण्याची टाकी हटवणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेचे तात्पुरते स्थलांतर
बेळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण जपण्यासाठी एसडीएमसी समिती, जागरूक पालकवर्ग तसेच शाळाप्रेमी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३३ च्या परिसरातील धोकादायक आणि जीर्ण झालेली पाण्याची टाकी हटविण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून, येत्या आठ दिवसांत …
Read More »बेळगावात अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची धडक कारवाई; दोन जण अटकेत, कारसह घातक शस्त्रे जप्त
बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये दोन कार आणि दोन घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. …
Read More »करीकट्टी क्रॉस येथे सीसीबीची धडक कारवाई; 3 किलो गांजासह युवक अटकेत
बेळगाव : बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत करीकट्टी क्रॉस येथे 3 किलो गांजासह एका युवकाला अटक केली आहे. या कारवाईत गांजा, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण रु. 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची …
Read More »वडगावातील अन्नपूर्णेश्वरी नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
बेळगाव : वडगाव परिसरातील येळ्ळूर रोड, ६ वा क्रॉस, अन्नपूर्णेश्वरी नगर येथे मोकाट कुत्रे आणि त्यांच्या पिल्लांच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या जागेत या कुत्र्यांचा कायमस्वरूपी मुक्काम असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ६ व्या क्रॉसच्या आतील भागातील बांधकाम सुरू …
Read More »महात्मा गांधी संस्थेतर्फे मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांचा सन्मान
कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे नुकताच मुख्याध्यापक पदी बढती मिळून कावळेवाडी प्राथमिक शाळेत रुजू झाल्याबद्दल विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांचा संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ऍड. नामदेव मोरे होते. हा …
Read More »हिंदू कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बळाचा आढावा; गुणवंत विद्यार्थिनींचा उत्साहात गौरव
बेळगाव : हिंदू कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बळाचा आढावा आणि समाजातील गुणवंत मुलींच्या यशाचा सन्मान अशा दुहेरी उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला गणेशपूर-हिंडलगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक, तर मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. इम्पोरिया …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta