अहमदाबाद : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथून धुराचे लोट निघत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभरापासून चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 11जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका माया पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साने गुरुजी यांच्या जीवनकार्याचा आढावा देत शिक्षण, स्वातंत्र्याचा लढा, साने गुरुजींचे साहित्य, त्यांची राष्ट्रसेवा देण्याची स्थापना याबद्दल प्रमुख पाहुण्या …
Read More »अपघातात जखमी झालेल्या लैला शुगरचे पर्सनल मॅनेजर मनोहर किल्लारी यांचे उपचारादरम्यान निधन
खानापूर : लैला शुगर फॅक्टरीचे पर्सनल मॅनेजर व खानापूर तालुक्यातील गुंड्यानहट्टी गावचे रहिवासी मनोहर किल्लारी (वय 45 वर्ष) दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान काल बुधवारी मध्यरात्री त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे लैला शुगर फॅक्टरीतील कर्मचारी वर्ग व गुंड्यानहट्टी …
Read More »बेळगावात अनेक अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री आणि अवैध जुगाराविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी छापे टाकून १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, यात गांजा, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २१,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या …
Read More »मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन १५ दिवसांत सुरु होणार!
कोल्हापूर : लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती, या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच या मार्गावर वंदे …
Read More »बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी जनार्दन रेड्डी यांना दिलासा
तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर बंगळूर : ओबळापुरम बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाकडून आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने अलीकडेच ठोठावलेल्या सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची या टप्प्यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि जनार्दन रेड्डी यांना सशर्त …
Read More »वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळा: काँग्रेस खासदार तुकाराम आणि ४ आमदारांच्या घरांवर ईडीचे छापे
बंगळूर १: महर्षी वाल्मिकी आदिवासी कल्याण मंडळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ६० अधिकाऱ्यांच्या पथकाने आज बेळ्ळारी जिल्ह्यातील चार काँग्रेस आमदार आणि एका खासदाराच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. आज सकाळी बेळ्ळारीतील पाच आणि बंगळूर शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छापेमारीची चौकशी सुरू आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या …
Read More »खानापूर भागात उद्या १२ जून आणि १४ जून रोजी वीजपुरवठा खंडित
खानापूर : खानापूर भागात उद्या दि. १२ जून आणि १४ जून रोजी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे 110 केव्ही खानापूर उपकेंद्रातून पुरवठा होणारी वीज खंडित करण्यात येणार आहे. लैला साखर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडारगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बोरगाव, निडगल, दोड्डहोसूर, …
Read More »भीषण अपघातात नवविवाहित वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू
जयपूर : एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta